पश्चिम मध्य रेल्वे क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पश्चिम मध्य रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
12 - पश्चिम मध्य रेल्वे
जबलपूर रेल्वे स्थानक
इंदूर रेल्वे स्थानक

पश्चिम मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय जबलपूर रेल्वे स्थानक येथे असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशराजस्थान राज्यांचा काही भाग पश्चिम मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो.

विभाग[संपादन]

पश्चिम मध्य रेल्वेचे तीन विभाग आहेत.

प्रमुख गाड्या[संपादन]

पश्चिम मध्य रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.

बाह्य दुवे[संपादन]