कोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोटा भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.

हे शहर कोटा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,०१,६९४ असून हे देशातील ४६ वे मोठे शहर आहे