विशेष सांख्यिकी
|
मराठी विकिपीडियातील लेखांमध्ये संपादने करणाऱ्या सदस्यांच्या संपादनसंख्येतील काही आकडे
संपादने |
संपादक संख्या
|
> १,००,००० |
१
|
५०,००१ - १,००,००० |
१
|
२५,००१-५०,००० |
७
|
१०,००१-२५,००० |
७
|
५,००१-१०,००० |
११
|
२,५०१-५००० |
१५
|
१,००१-२,५०० |
४०
|
५०१-१,००० |
४४
|
२५१-५०० |
८५
|
१०१-५०० |
१८१
|
७३-१०० |
९५
|
- ही आकडेवारी १९ सप्टेंबर, २०२१ रोजची आहे.
- ही संपादने फक्त लेखांवरील आहेत. इतर संपादने (चर्चा, साचे, वर्ग, इ.) यांत मोजलेले नाहीत.
अधिक माहिती येथे वाचा.
|
|
महत्वाचे सांख्यिकी टप्पे
|
टप्पे पार पडण्याचे अंदाज
झाले. ६०,००० लेखांचा टप्पा २१ ऑगस्ट, २०२० रोजी पार पडला.
झाले. ६३,३३३ लेखांचा टप्पा १४ ऑक्टोबर, २०२० रोजी पार पडला.
झाले. ६६,६६६ लेखांचा टप्पा २४ डिसेंबर, २०२० रोजी पार पडला.
झाले. ७७,७७७ लेखांचा टप्पा ३० जुलै, २०२१ रोजी पार पडला.
दूरवरचे टप्पे
मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत (१ मे, २००३ पासून) रोज सरासरी 12.538399678327 नवीन लेख तयार केले गेले आहेत.
मराठी विकिपीडियावर १९ जून, २०२० पासून रोज सरासरी 30.057404326123 नवीन लेख तयार केले गेले आहेत.
या अलीकडील वेगाने --
- १,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे ६ मे २०२४ रोजी पार पडेल.
- २,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १५ जून २०३३ रोजी पार पडेल.
- ५,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे ११ ऑक्टोबर २०६० रोजी पार पडेल.
- १०,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २९ एप्रिल २१०६ रोजी पार पडेल.
दरदिवशी १० वेगाने
रोज सरासरी १० लेख तयार होण्याच्या वेगाने -
- १,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १० जुलै २०२५ रोजी पार पडेल.
- २,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २५ नोव्हेंबर २०५२ रोजी पार पडेल.
- ५,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १५ जानेवारी २१३५ रोजी पार पडेल.
- १०,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे ८ डिसेंबर २२७१ रोजी पार पडेल.
|
लेख
|
मराठी विकिपीडियावर सध्या ९३,५४९ लेख आहेत.
- सगळ्यात मोठा लेख अमेरिकेच्या काउंट्यांची यादी हा ९,४७,५०३ (अंदाजे ९.५ मेगाबाइट) आकाराचा आहे.
- सगळ्यात लहान लेख गुणोत्तर हा ११४ बाइट आकाराचा आहे.
- लेखांचा सरासरी आकार ४,३९८ बाइट (४+ किलोबाइट) आहे.
- लेखांचा मध्यांक (मीडियन) आकार २,७७० बाइट (२+ किलोबाइट) आहे.
- सगळ्यात मोठे १% लेख सरासरी ७२,००६ बाइट तर मध्यांक ५५,४५६ बाइट आकारांचे आहेत.
- सगळ्यात लहान १% लेख सरासरी १५३ बाइट तर मध्यांक १५८ बाइट आकारांचे आहेत.
- ही माहिती १९ सप्टेंबर २०२१ ची आहे.
- यात फक्त लेखांची सांख्यिकी मोजलेली आहे. इतर प्रकारच्या पानांची सांख्यिकी (वर्ग,साचे,चर्चा, इ.) यात मोजलेली नाही.
|
|