दालन:विकिपीडिया सांख्यिकी/उपदालने/लेख
Appearance
मराठी विकिपीडियावर सध्या ९७,९०२ लेख आहेत.
- सगळ्यात मोठा लेख अमेरिकेच्या काउंट्यांची यादी हा ९,४७,५०३ (अंदाजे ९.५ मेगाबाइट) आकाराचा आहे.
- सगळ्यात लहान लेख गुणोत्तर हा ११४ बाइट आकाराचा आहे.
- लेखांचा सरासरी आकार ४,३९८ बाइट (४+ किलोबाइट) आहे.
- लेखांचा मध्यांक (मीडियन) आकार २,७७० बाइट (२+ किलोबाइट) आहे.
- सगळ्यात मोठे १% लेख सरासरी ७२,००६ बाइट तर मध्यांक ५५,४५६ बाइट आकारांचे आहेत.
- सगळ्यात लहान १% लेख सरासरी १५३ बाइट तर मध्यांक १५८ बाइट आकारांचे आहेत.
- ही माहिती १९ सप्टेंबर २०२१ ची आहे.
- यात फक्त लेखांची सांख्यिकी मोजलेली आहे. इतर प्रकारच्या पानांची सांख्यिकी (वर्ग,साचे,चर्चा, इ.) यात मोजलेली नाही.