काॅकेशस पर्वतरांग
Appearance
(कॉकासस पर्वतरांग या पानावरून पुनर्निर्देशित)
काॅकेशस पर्वतरांग | ||||
|
||||
देश | रशिया जॉर्जिया अझरबैजान आर्मेनिया इराण तुर्कस्तान |
|||
सर्वोच्च शिखर | माउंट एल्ब्रुस ५,६४२ मी (१८,५१० फूट) |
|||
लांबी | १,१०० किलोमीटर (६८० मैल) | |||
रूंदी | १६० किलोमीटर (९९ मैल) | |||
|
काॅकेशस (तुर्की: Kafkas; अझरबैजानी: Qafqaz; आर्मेनियन: Կովկասյան լեռներ; जॉर्जियन: კავკასიონი; चेचन: Kavkazan lämnaš; रशियन: Кавказские горы) ही युरेशिया खंडाच्या काॅकेशस प्रदेशातील एक पर्वतरांग आहे. कॅस्पियन समुद्र व काळा समुद्र ह्यांच्या मधल्या भागात असलेली ही पर्वतरांग १,१०० किलोमीटर (६८० मैल) लांब आहे व बरेचदा युरोप व आशिया ह्यांच्यातील सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते.
रशियाच्या काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताक व काराचाय-चेर्केस प्रजासत्ताक येथील माउंट एल्ब्रुस (उंची: ५,६४२ मी (१८,५१० फूट)) हे काॅकेशस पर्वतरांगेतील व युरोपातील सर्वात उंच शिखर आहे.
गॅलरी
[संपादन]-
स्वानेती ह्या जॉर्जियामधील स्थळाचे दृष्य
-
अझरबैजानमधील मुरोव्ह पर्वत
-
दागिस्तानमधील दरी
-
जॉर्जियामधील चौखी पर्वत
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत