Jump to content

ऑत-साव्वा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओत-साव्वा या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑत-साव्वा
Haute-Savoie
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

ऑत-साव्वाचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-साव्वाचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश रोन-आल्प
मुख्यालय आन्सी
क्षेत्रफळ ४,३८८ चौ. किमी (१,६९४ चौ. मैल)
लोकसंख्या ७,०३,७०८
घनता १६१.१ /चौ. किमी (४१७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-74

ऑत-साव्वा (फ्रेंच: Haute-Savoie; इंग्लिश लेखनभेदः अप्पर सॅव्हॉय) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग आल्प्स पर्वतरांगेत इटलीस्वित्झर्लंड देशांच्या सीमेजवळ वसला आहे. ह्याच्या उत्तरेला जिनिव्हा सरोवर व स्वित्झर्लंडचे जिनिव्हा राज्य, पूर्वेला स्वित्झर्लंडचे व्हाले व इटलीचा व्हाले दाओस्ता हा प्रदेश तर इतर दिशांना फ्रान्सचे इतर विभाग आहेत.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


रोन-आल्प प्रदेशातील विभाग
एन  · आर्देश  · द्रोम  · इझेर  · लावार  · रोन  · साव्वा  · ऑत-साव्वा