जिनिव्हा सरोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जिनिव्हा सरोवर
Lac Léman
  
जिनिव्हा सरोवर Lac Léman -
स्थान पश्चिम युरोप
गुणक: 46°26′N 6°33′E / 46.433°N 6.550°E / 46.433; 6.550गुणक: 46°26′N 6°33′E / 46.433°N 6.550°E / 46.433; 6.550
प्रमुख अंतर्वाह रोन नदी
प्रमुख बहिर्वाह रोन नदी
पाणलोट क्षेत्र ७,९७५ चौ. किमी (३,०७९ चौ. मैल) वर्ग किमी
भोवतालचे देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
फ्रान्स ध्वज फ्रान्स
कमाल लांबी ७३ किमी (४५ मैल)
कमाल रुंदी १४ किमी (८.७ मैल)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ५८०.०३
सरासरी खोली १५४.४ मी (५०७ फूट)
कमाल खोली ३१० मी (१,०२० फूट)
पाण्याचे घनफळ ८९ घन किमी
उंची ३७२ मी (१,२२० फूट)
भोवतालची शहरे लोझान, जिनिव्हा

जिनिव्हा सरोवर (फ्रेंच: Lac Léman, Léman, जर्मन: Genfersee) हे स्वित्झर्लंडफ्रान्स देशांच्या सीमेवरील आल्प्स पर्वतरांगेतील एक सरोवर आहे. ५८० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या ह्या सरोवराचा ५९.५३ टक्के भाग स्वित्झर्लंडच्या तर उर्वरित भाग फ्रान्सच्या अखत्यारीखाली येतो. जिनिव्हा सरोवराच्या भोवताली स्वित्झर्लंडची व्हो, व्हालेजिनिव्हा ही राज्ये तर रोन-आल्प हा फ्रान्सचा प्रदेश आहेत.

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हालोझान ही मोठी शहरे ह्याच सरोवराच्या काठावर वसलेली आहेत.

गॅलरी[संपादन]

फ्रेंच भाषेतील नकाशा  
जिनिव्हामधील जे दो (Jet d'Eau) कारंजे  
स्वित्झर्लंडमधील मॉंत्रू  
लाव्हू  

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: