आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस
Appearance
(आल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंस या पानावरून पुनर्निर्देशित)
आल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंस Alpes-de-Haute-Provence | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
आल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंसचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर | |
मुख्यालय | दिन्य | |
क्षेत्रफळ | ६,९२५ चौ. किमी (२,६७४ चौ. मैल) | |
लोकसंख्या | १,५६,०६७ | |
घनता | २२.५ /चौ. किमी (५८ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-04 |
आल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंस (फ्रेंच: Alpes-de-Haute-Provence; ऑक्सितान: Aups d'Auta Provença) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या आग्नेय भागात आल्प्स पर्वतरांगेत इटली देशाच्या सीमेवर वसला असून फ्रान्समधील सर्वात तुरळक लोकवस्तींपैकी एक आहे.
४ मार्च १७९० रोजी फ्रेंच क्रांतीदरम्यान बास-आल्प ह्या नावाने निर्माण करण्यात आलेल्या ह्या विभागाचे नाव १९७० साली आल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंस असे ठेवण्यात आले.
बाह्य दुवे
[संपादन]- (फ्रेंच) प्रिफेक्चर
- (फ्रेंच) समिती Archived 2015-09-27 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील विभाग |
---|
आल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंस · ओत-आल्प · आल्प-मरितीम · बुश-द्यु-रोन · व्हार · व्हॉक्ल्युझ |