Jump to content

अहमदाबाद–मुंबई मुख्य रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्ग
प्रदेश महाराष्ट्र, गुजरात
सुरूवात−शेवट अहमदाबाद
मुंबई
मालक भारतीय रेल्वे
चालक पश्चिम रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ४९३ किमी (३०६ मैल)
ट्रॅकची संख्या
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण होय
कमाल वेग १६० किमी/तास पर्यंत
मार्ग नकाशा

साचा:अहमदाबाद–मुंबई मुख्य मार्ग अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. मुंबईअहमदाबाद ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा ४९३ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र, गुजरात ह्या राज्यांमधून धावतो. महाराष्ट्रातील पालघर इत्यादी महत्त्वाची स्थानके ह्याच मार्गावर आहेत.तर गुजरात मधील बडोदा, सुरत, भडोच अंकलेश्वर ही स्थानके यावर आहेत.हा या दोन महत्त्वाच्या औद्योगिक शहरांना जोडणारा मार्ग आहे.

इतिहास

[संपादन]

मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या

[संपादन]
गाडीचे नाव गाडी क्र. सुरुवात शेवट
गुजरात एक्सप्रेस 22953/54 मुंबई सेंट्रल अहमदाबाद
कर्णावती एक्सप्रेस 12933/34 मुंबई सेंट्रल अहमदाबाद
गुजरात मेल 12901/02 मुंबई सेंट्रल अहमदाबाद
मुंबई सेंट्रल - अहमदाबाद पॅसेंजर 59439/40 मुंबई सेंट्रल अहमदाबाद
मुंबई सेंट्रल - अहमदाबाद पॅसेंजर 59441/42 मुंबई सेंट्रल अहमदाबाद
मुंबई सेंट्रल - अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस 12009/10 मुंबई सेंट्रल अहमदाबाद
फ्लाईंग रानी 12921/22 मुंबई सेंट्रल सुरत
बडोदा एक्सप्रेस 12927/28 मुंबई सेंट्रल बडोदा
मुंबई सेंट्रल - बलसाड जलद पॅसेंजर 59023/24 मुंबई सेंट्रल बलसाड
लोक शक्ती एक्सप्रेस 22927/28 बांद्रा टर्मिनस (T) अहमदाबाद
बांद्रा टर्मिनस - वापी पॅसेंजर 59045/46 बांद्रा टर्मिनस (T) वापी/बलसाड
बांद्रा सुरत इंटरसिटी एक्सप्रेस 12935/36 बांद्रा टर्मिनस (T) सुरत
भिलाड - बडोदा सुपरफास्ट एक्सप्रेस 22929/30 भिलाड बडोदा
गुजरात क्विन 19033/34 बलसाड अहमदाबाद
बडोदा अहमदाबाद इंटरसिटी एक्सप्रेस 19035/36 बडोदा अहमदाबाद
मुंबई सेंट्रल – अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस 12931/32 मुंबई सेंट्रल अहमदाबाद