Jump to content

गुजरात एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुजरात एक्सप्रेसचा फलक

गुजरात एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबाद शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रलअहमदाबाद स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ४९३ किमी अंतर ९ तास व १५ मिनिटांत पूर्ण करते. गुजरात एक्सप्रेस गाडीमध्ये केवळ दुय्यम श्रेणीचे आसनकक्ष व वातानुकूलित चेअर कार हे दोनच प्रकारचे डबे असून तिला शयनयान (sleeper) डबे जोडले जात नाहीत. मुंबई व अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या व केवळ खुर्चीयान असलेल्या एकूण ४ गाड्यांपैकी गुजरात एक्सप्रेस ही एक असून कर्णावती एक्सप्रेस, मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमुंबई अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस ह्या इतर तीन गाड्या आहेत.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन गुजरात एक्सप्रेसची वाहतूक करते.

तपशील

[संपादन]

वेळापत्रक

[संपादन]
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१९०११मुंबई सेंट्रल अहमदाबाद०५:४५१५:००रोज
१९०१२अहमदाबाद मुंबई सेंट्रल०७:००१६:२५रोज

मार्ग

[संपादन]

मुख्य स्थानके

[संपादन]
गुजरात एक्सप्रेसचा मार्ग
गुजरात एक्सप्रेस (22953 / 22954) वेळापत्रक आणि स्थानके
# स्थानक नाम अंतर (किमी) २२९५३ (डाउन)
आगमन
२२९५३ (डाउन)
प्रस्थान
२२९५४ (अप)
आगमन
२२९५४ (अप)
प्रस्थान
मुंबई सेंट्रल०५:४०१६:०५
दादर०५:५००५:५२१५:४०१५:४५
बोरीवली३००६:१००६:१३१५:००१५:०५
बोईसर९८०७:१००७:१२
डहाणू रोड१२१०७:३१०७:३३१३:५२१३:५४
उमरगाम रोड१४१
संजाण१५०
भिलाड१६१०८:१२०८:१४
वापी१७००८:२४०८:२६१३:०२१३:०४
१०उदवाडा१७९
११पारडी१८५
१२वलसाड१९६०८:५२०८:५७१२:३७१२:४२
१३डुंगरी२०५
१४बिलिमोरा जंक्शन२१५०९:१८०९:२०१२:१११२:१३
१५अमलसाड२२०
१६नवसारी२३३०९:४००९:४२११:५३११:५५
१७मरोली२४२
१८सचिन२४८
१९उधना जंक्शन२५९
२०सुरत२६५१०:२५१०:३०११:२२११:२७
२१किम२८८
२२कोसंबा जंक्शन२९६
२३अंकलेश्वर जंक्शन३१५११:१०११:१२१०:३३१०:३५
२४भरूच जंक्शन३२४११:२५११:२७१०:२०१०:२२
२५पालेज३५०
२६मियागाम करजण३६४
२७वडोदरा जंक्शन३९५१२:३५१२:४००९:२७०९:३२
२८वासद जंक्शन४१५
२९आणंद जंक्शन४३०१३:१३१३:१५०८:४६०८:४८
३०नडियाद जंक्शन४४९१३:३०१३:३२०८:२९०८:३१
३१महेमदावाद खेडा रोड४६६१३:४७१३:४९०८:१३०८:१५
३२बारेजडी नांदेज४७८
३३मणिनगर४९२१४:१५१४:१७०७:४८०७:५०
३४अहमदाबाद जंक्शन४९५१४:३००७:४०

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]