Jump to content

फ्लाईंग रानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्लाईंग रानीचा फलक

फ्लाईंग रानी ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या सुरत शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रलसुरत स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते सुरत दरम्यानचे २६३ किमी अंतर ४ तास व ४० मिनिटांत पूर्ण करते. फ्लाईंग रानी गाडीमध्ये केवळ दुय्यम श्रेणीचे डबलडेकर आसनकक्ष व वातानुकूलित चेअर कार हे दोनच प्रकारचे डबे असून तिला शयनयान (sleeper) डबे जोडले जात नाहीत.

मार्ग

[संपादन]

मुख्य स्थानके

[संपादन]

फ्लाईंग रानी मुंबई सेंट्रल ते सुरत दरम्यान ८ स्थानकांवर थांबते:

फ्लाइंग राणी एक्सप्रेस (12921/12922) वेळापत्रक आणि स्थानके
# स्थानक कोड स्थानक नाम अंतर (किमी) १२९२१ (डाउन)
आगमन
१२९२१ (डाउन)
प्रस्थान
१२९२२ (अप)
आगमन
१२९२२ (अप)
प्रस्थान
MMCTमुंबई सेंट्रल१७:५५०८:४०
ADHअंधेरी२३१८:२२१८:२४०७:४६०७:४८
BVIबोरीवली३०१८:३७१८:४००७:३००७:३५
PLGपालघर८७१९:१४१९:१६०६:३१०६:३३
DRDडहाणू रोड११६१९:४०१९:४२०६:११०६:१३
VAPIवापी१६५२०:१४२०:१६०५:३१०५:३३
BLवलसाड१९१२०:३८२०:४००५:०८०५:१०
NVSनवसारी२३०२१:१०२१:१२०४:३८०४:४०
STसुरत२६३२२:३५०३:३५

वेळापत्रक

[संपादन]
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२९२२सुरत मुंबई सेंट्रल०५:२५१०:१०रोज
१२९२१मुंबई सेंट्रल सुरत१७:५५२२:३५रोज

बाह्य दुवे

[संपादन]