पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९ | |||||
दक्षिण आफ्रिका | पाकिस्तान | ||||
तारीख | १९ डिसेंबर २०१८ – ६ फेब्रुवारी २०१९ | ||||
संघनायक | फाफ डू प्लेसी (१-२ कसोटी, ए.दि., १ली ट्वेंटी२०) डीन एल्गार (३री कसोटी) डेव्हिड मिलर (२री व ३री ट्वेंटी२०) |
सरफराज अहमद (कसोटी, १-३ ए.दि.) शोएब मलिक (४-५ ए.दि. आणि ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्विंटन डी कॉक (२५१) | शान मसूद (२२८) | |||
सर्वाधिक बळी | ड्वेन ऑलिव्हिये (२४) | मोहम्मद आमिर (१२) | |||
मालिकावीर | ड्वेन ऑलिव्हिये (दक्षिण आफ्रिका) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रेसी व्हान देर दुस्सेन (२४१) | इमाम उल हक (२७१) | |||
सर्वाधिक बळी | ॲंडिल फेहलुक्वायो (८) | शहीन अफ्रिदी (६) | |||
मालिकावीर | इमाम उल हक (पाकिस्तान) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रीझा हेंड्रीक्स (१०७) | बाबर आझम (१५१) | |||
सर्वाधिक बळी | ब्युरन हेंड्रीक्स (८) | मोहम्मद आमिर (३) इमाद वसिम (३) फहीम अशरफ (३) उस्मान शिनवारी (३) | |||
मालिकावीर | डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) |
पाकिस्तान क्रिकेट संघ १९ डिसेंबर २०१८ ते ६ फेब्रुवारी २०१९ दरम्यान २ कसोटी सामने, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकाच्या दौऱ्यावर गेला होता.[१] कसोटी मालिकेआधी एक तीन-दिवसीय सराव सामना होईल. एकदिवसीय मालिका दोन्ही संघांच्या क्रिकेट विश्वचषक, २०१९साठी सराव म्हणून खेळविण्यात अली.
दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिका ३-०, एकदिवसीय मालिका ३-२ व ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.
सराव सामना
[संपादन]तीन-दिवसीय सामना : क्रिकेट दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश वि. पाकिस्तान
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: क्रिकेट दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश, फलंदाजी.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२६-३० डिसेंबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- ह्या मैदानावरची पहिलीच बॉक्सिंग डे कसोटी.
- डेल स्टेन शॉन पोलॉकचा विक्रम मोडत कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज ठरला (४२२ बळी).
- ड्वेन ऑलिव्हियेचे (द.आ.) कसोटीत प्रथमच पाच बळी.
२री कसोटी
[संपादन]३-७ जानेवारी २०१९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
- क्विंटन डी कॉकच्या (द.आ.) २,००० कसोटी धावा.
३री कसोटी
[संपादन]११-१५ जानेवारी २०१९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- झुबायर हमझा (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
- सरफराज अहमद (पाक) याने कसोटीत यष्टीरक्षक कर्णधारने सर्वाधिक दहा बळी मिळविण्याचा एक नवीन विक्रम रचला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- ड्वेन ऑलिव्हिये आणि रेसी व्हान देर दुस्सेन (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
- हुसैन तलत (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- सरफराज अहमदचा (पाक) १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- ब्युरन हेंड्रीक्स (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- इमाम उल हक (पाक) एकदिवसीय सामन्यात डावांचा विचार करता १,००० धावा करणारा दुसरा वेगवान फलंदाज ठरला.
४था सामना
[संपादन]
५वा सामना
[संपादन]
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
- जानमन मलान आणि लुथो सिपामला (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- डेव्हिड मिलर (द.आ.) याने ट्वेंटी२०त प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून पदार्पण केले.
- पाकिस्तानचा जानेवारी २०१६ नंतर प्रथमच ट्वेंटी२० द्विपक्षीय मालिकेत पराभव.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
संदर्भ
[संपादन]- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).