Jump to content

जोएल विल्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॉयल विल्सन या पानावरून पुनर्निर्देशित)

जोएल शेल्डन विल्सन (३० डिसेंबर, १९६६:त्रिनिदाद - हयात) हे त्रिनिदादचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०११ साली होता.


त्यांनी आत्तापर्यंत २०१५ क्रिकेट विश्वचषक आणि २०१९ क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.