भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा २००६-०७ | |||||
दक्षिण आफ्रिका | भारत | ||||
तारीख | १६ नोव्हेंबर २००६ – ६ जानेवारी २००७ | ||||
संघनायक | ग्रेम स्मिथ | राहुल द्रविड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ॲशवेल प्रिन्स (३०६) | सौरव गांगुली (२१४) | |||
सर्वाधिक बळी | मखाया एन्टिनी (१५) | श्रीसंत (१८) | |||
मालिकावीर | शॉन पोलॉक (द) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ए.बी.डी. व्हिलियर्स (१७५) | महेंद्रसिंग धोणी (१३९) | |||
सर्वाधिक बळी | शॉन पोलॉक (१०) | झहीर खान (६) | |||
मालिकावीर | शॉन पोलॉक (द) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अल्बी मॉर्केल (२७) | दिनेश मोंगिया (३८) | |||
सर्वाधिक बळी | शार्ल लॅंगेवेल्ड्ट (२) | झहीर खान (२) अजित आगरकर (२) | |||
मालिकावीर | दिनेश कार्तिक (भा) |
भारतीय क्रिकेट संघ १६ नोव्हेंबर २००६ ते ६ नोव्हेंबर २००७ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय दौऱ्यावर आला होता.
पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी मालिका २-१ अशी तर एकदिवसीय मालिका ४-० अशी जिंकली.
त्यानंतरचा एकमेव टी२० सामना भारताने जिंकला.
सराव सामने
[संपादन]रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका वि भारतीय, बेनोनी, १६ नोव्हेंबर २००६
रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका २५५/८ (५० षटके); भारतीय २१८ (४९.१ षटके)
रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका ३७ धावांनी विजयी
धावफलक
रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका वि भारतीय, पॉचेफस्ट्रूम, ७-९ डिसेंबर २००६
भारतीय ३१६/७ आणि १४२; रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका १३८ आणि २२४ (लक्ष्यः ३२१)
भारतीय ९६ धावांनी विजयी
धावफलक
क्वाझुलू-नताल इन्व्हिटेशन XI वि भारतीय, डर्बन, २२-२३ डिसेंबर २००६
भारतीय २७०/६घो; क्वाझुलू-नताल इन्व्हिटेशन XI २४३/८
सामना अनिर्णित
धावफलक
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे एकही चेंडू न खेळता सामना रद्द.
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- जस्टिन केम्प आणि ॲंड्रु हॉल दरम्यानची १३८ धावांची भागीदारी ही एकदिवसीय क्रिकेट मधील ८व्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी.
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
टी२० मालिका
[संपादन]एकमेव टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: अजित आगरकर, महेंद्रसिंग धोणी, हरभजनसिंग, दिनेश कार्तिक, झहीर खान, दिनेश मोंगिया, इरफान पठाण, सुरेश रैना, विरेंद्र सेहवाग, श्रीसंत, सचिन तेंडुलकर (भारत); त्यारोन हेंडरसन (दक्षिण आफ्रिका)
- भारतीय संघाचा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]