बेलग्रेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेलग्रेड
Београд
सर्बिया देशाची राजधानी

Belgrade Montage.jpg

Flag of Belgrade.svg
ध्वज
Coat of Arms Belgrade.png
चिन्ह
बेलग्रेड is located in सर्बिया
बेलग्रेड
बेलग्रेडचे सर्बियामधील स्थान

गुणक: 44°49′14″N 20°27′44″E / 44.82056, 20.46222गुणक: 44°49′14″N 20°27′44″E / 44.82056, 20.46222

देश सर्बिया ध्वज सर्बिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २७९
क्षेत्रफळ ३६० चौ. किमी (१४० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३८४ फूट (११७ मी)
लोकसंख्या  
  - शहर ११,८२,०००
  - घनता ५०६ /चौ. किमी (१,३१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.beograd.rs


बेलग्रेड ही सर्बियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाची राजधानी बेलग्रेड येथेच होती.