चेक प्रजासत्ताक राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चेक प्रजासत्ताक क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

चेक प्रजासत्ताक क्रिकेट संघ हा चेक प्रजासत्ताक देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. चेक प्रजासत्ताक संघाने ३० ऑगस्ट २०१९ रोजी ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.