ओलुसेगुन ओबासान्जो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओलुसेगुन ओबासान्जो
ओलुसेगुन ओबासान्जो

नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ मे १९९९ – २९ मे २००७
मागील अब्दुलसलामी अबुबकार
पुढील उमरू मुसा यार'अद्वा
कार्यकाळ
१३ फेब्रुवारी १९७६ – ३० सप्टेंबर १९७९
मागील मुर्ताला मोहम्मद
पुढील शेहू शगरी

जन्म ५ मार्च, १९३८ (1938-03-05) (वय: ७७)
अबेकुटा, ब्रिटिश नायजेरिया
धर्म ख्रिश्चन

ओलुसेगुन ओबासान्जो (योरुबा: Olúṣẹ́gun Ọbásanjọ́; जन्म: ५ मार्च १९३८) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा माजी लष्करी अधिकारी व दोनवेळा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९९९ ते २००७ व त्यापूर्वी १९७६ ते १९७९ दरम्यान नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]