बेनिन सिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेनिन सिटी
Benin City
बेनिन सिटी is located in नायजेरिया
बेनिन सिटी
बेनिन सिटी
बेनिन सिटीचे नायजेरियामधील स्थान

गुणक: 6°20′″N 5°37′45″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक 5.62917 संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, 5.62917गुणक: 6°20′″N 5°37′45″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक 5.62917 संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, 5.62917

देश नायजेरिया ध्वज नायजेरिया
राज्य एडो राज्य
लोकसंख्या  
  - शहर ११,४७,१८८


बेनिन सिटी ही नायजेरिया देशाच्या एडो राज्याची राजधानी आहे. हे शहर नायजेरियाच्या दक्षिण भागात लागोसच्या २० मैल् पूर्वेस वसले आहे. २००६ साली बेनिन सिटीची लोकसंख्या सुमारे ११.५ लाख होती.