साओ टोमे आणि प्रिन्सिप
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| साओ टोमे आणि प्रिन्सिप
República Democrática de São Tomé e Príncipe
Democratic Republic of São Tomé and Príncipe साओ टोमे आणि प्रिन्सिपचे लोकशाही प्रजासत्ताक |
|||||
|
|||||
जागतिक नकाशावरील स्थान |
|||||
| राजधानी | साओ टोमे | ||||
| स्वातंत्र्यदिवस | १२ जुलै १९७५ | ||||
| राष्ट्रीय भाषा | पोर्तुगीज | ||||
| क्षेत्रफळ एकूण– पाणी– |
१८३वा क्रमांक ९६४ वर्ग किमी |
||||
| लोकसंख्या एकूण– घनता– |
१८८वा क्रमांक १,५७,००० १७१ प्रती वर्ग किमी |
||||
| वार्षिक सकल उत्पन्न (GDP) |
वा क्रमांक २८ कोटी अमेरिकन डॉलर |
||||
साओ टोमे आणि प्रिन्सिप अटलांटिक समुद्रातीलमधील आफ्रिकेच्या पश्चिम किनार्याजवळील एक छोटा द्वीप-देश आहे. साओ टोमे व प्रिन्सिप ही ह्या देशाची दोन मुख्य बेटे आहेत. ही बेटे एकमेकांपासुन १५० किमी दूर आहेत व आफ्रिकेच्या किनार्यापासुन साधारण २२५ किमी अंतरावर आहेत.
अनुक्रमणिका |
