ऑलिंपिक खेळात नायजेरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात नायजेरिया

नायजेरियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  NGR
एन.ओ.सी. नायजेरिया ऑलिंपिक समिती
पदके
क्रम: ६९
सुवर्ण
रौप्य
कांस्य
१२
एकूण
२३

नायजेरिया देश १९५२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक (१९७६चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण २३ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी १३ पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये, ६ बॉक्सिंगमध्ये तर उर्वरित इतर खेळांत मिळाली आहेत.

पदक तक्ता[संपादन]

स्पर्धेनुसार[संपादन]

स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९५२ हेलसिंकी
१९५६ मेलबर्न
१९६० रोम
१९६४ टोक्यो
१९६८ मेक्सिको सिटी
१९७२ म्युनिक
१९७६ मॉंत्रियाल सहभागी नाही
१९८० मॉस्को
१९८४ लॉस एंजेल्स
१९८८ सोल
१९९२ बार्सिलोना
१९९६ अटलांटा
२००० सिडनी
२००४ अथेन्स
२००८ बीजिंग
एकूण १२ २३

खेळानुसार[संपादन]

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
अ‍ॅथलेटिक्स १३
फुटबॉल
बॉक्सिंग
वेटलिफ्टिंग
ताईक्वांदो
एकूण १२ २३