फिफा विश्वचषक
| फिफा विश्वचषक | |
|---|---|
| Fifa_world_cup_org.jpeg फुटबॉल विश्वचषक |
|
| खेळ | फुटबॉल |
| प्रारंभ | १९३० |
| संघ | ३२ (अंतिम) |
| खंड | आंतरराष्ट्रीय |
| सद्य विजेता संघ | |
| संकेतस्थळ | www.fifa.com/worldcup |
फिफा विश्वचषक किंवा नुसताच विश्वचषक ही फुटबॉल खेळामधील एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. फिफा फुटबॉलची संस्था दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. ह्या स्पर्धेत जगातील ३२ देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर विश्वचषकाआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे ३२ संघ निवडले जातात. २०१० विश्वचषक जिंकणारा स्पेन हा सद्य विजेता देश आहे.
आजवर खेळवण्यात आलेल्या १९ विश्वचषक स्पर्धांपैकी ब्राझिलने ५, इटलीने ४, जर्मनीने ३, आर्जेन्टिना व उरुग्वे देशांनी २ तर इंग्लंड, फ्रान्स व स्पेन देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.
पुढील विश्वचषक स्पर्धांचे आयोजन २०१४ साली ब्राझिल, २०१८ मध्ये रशिया व २०२२ साली कतार हे देश करतील.
अनुक्रमणिका |
स्पर्धेचा इतिहास [संपादन]
इ.स. १९३० साली या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची सुरुवात झाली. फिफा ही फुटबॉल विश्वातील सर्वांत महत्त्वाची संघटना दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९४२ व इ.स. १९४६ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या.
चषक [संपादन]
स्पर्धेचे स्वरूप [संपादन]
विजेते [संपादन]
- की:
- एटा — एक्स्ट्रा टाईम नंतर
- पेशू — पेनल्टी शूटआउट
संदर्भ [संपादन]
- ↑ इ.स. १९३०च्या स्पर्धेत तिसर्या क्रमांकासाठीचा सामना अधिकृतरीत्या आयोजित करण्यात आला नव्हता; अमेरिका व युगोस्लाव्हिया उपांत्य फेरीत हरले. आता फिफाने अमेरिकेला तिसरा क्रमांक दिला आहे तर युगोस्लाव्हियाला चौथा. हे क्रमांक या स्पर्धेतील त्यात्या देशांच्या एकूण कामगिरीवरुन ठरवण्यात आले आहेत.
- ↑ २.० २.१ ह्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीचे व अंतिम सामने खेळवण्यात आले नाहीत. साखळी लढतींमध्ये जे चार संघ सर्वोच्च स्थानावर होते त्यांना गुणांप्रमाणे पहिला, दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक देण्यात आला. [१] Likewise, Sweden's ३-१ victory over Spain (played at the same time as Uruguay vs Brazil) ensured that they finished third.
|
|||||||||||
|
|||||||||||||||||||||||||||||