इंटर मिलान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंटर मिलान
पूर्ण नाव Football Club Internazionale Milano S.p.A.
टोपणनाव नेरज्ज़ुर्री (the Black-Blues)
ला बेनेअमाता (the Cherished)
Il बिस्सिओने (the Big Grass Snake)
स्थापना मार्च ९, १९०८
मैदान ज्युझेप्पे मेआत्सा स्टेडियम,
मिलान, इटली
(आसनक्षमता: ८५,७००)
लीग सेरी आ
२०११-१२ ६ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

इंतरनाझियोनाले मिलानो किंवा इंटर मिलान (इटालियन: Calcio Catania) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०८ साली लोंबार्दिया प्रदेशामधील मिलान शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो. स्थापनेपासूनचे सारे हंगाम सेरी आ मध्येच खेळणारा इंटर हा इटलीमधील व जगातील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध संघांपैकी एक आहे. इंटरने आजवर १८ वेळा सेरी आ चे, ३वेळा युएफा चँपियन्स लीगचे व ३ वेळा युएफा युरोपा लीगचे अजिंक्यपद मिळवले आहे. आजच्या घडीला चाहत्यांच्या संख्येनुसार इंटरचा इटलीमध्ये दुसरा तर युरोपात आठवा क्रमांक आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत