स्वाझीलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वाझीलँड
Kingdom of Swaziland
Umbuso weSwatini
स्वाझीलँडचे राजतंत्र
स्वाझीलँडचा ध्वज स्वाझीलँडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Siyinqaba" (स्वाती
(आम्ही अभेद्य आहोत)
राष्ट्रगीत: "Nkulunkulu Mnikati wetibusiso temaSwati"
स्वाझीलँडचे स्थान
स्वाझीलँडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी एम्बबने, लोबाम्बा
सर्वात मोठे शहर एम्बबने
अधिकृत भाषा इंग्लिश, स्वाती
सरकार संसदीय प्रजासत्ताक व संविधानिक एकाधिकारशाही
 - राष्ट्रप्रमुख राजा तिसरा म्स्वाती
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ६ सप्टेंबर १९६८ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण १७,३६४ किमी (१५७वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.९
लोकसंख्या
 -एकूण ११,८५,००० (१५४वा क्रमांक)
 - घनता ५८.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ६.२३३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५,३०० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०११) ०.५२२ (मध्यम) (१४० वा)
राष्ट्रीय चलन स्वाझी लिलांगेनी
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + २:००
आय.एस.ओ. ३१६६-१ SZ
आंतरजाल प्रत्यय .sz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६८
राष्ट्र_नकाशा


स्वाझीलँड हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक छोटा भूपरिवेष्टित देश आहे. स्वाझीलँडच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पूर्वेला मोझांबिक हे देश आहेत. स्वाझीलँडचा उल्लेख स्थानिक भाषेत न्ग्वाने किंवा स्वातिनी असाही होतो. स्वाझीलँडमध्ये स्वाझी जमातीचे लोक बहुसंख्येने राहतात.

स्वाझीलँड एक मागासलेला देश असून येथील कमकुवत अर्थव्यवस्था व्यापारासाठी दक्षिण आफ्रिकेवर अवलंबून आहे. स्वाझीलँडमध्ये एड्स रोगाने थैमान घातले असून येथील २६.१ टक्के नागरिकांना एच.आय.व्ही. विषाणूची लागण झाली आहे जे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. एड्स रोगामुळे स्वाझीलँडच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचाच नव्हे तर अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ३१.८८ वर्षे हे येथील लोकांचे सरासरी आयुर्मान जगात नीचांकावर आहे. "स्वाझीलँडमधील एड्सचा विळखा असाच राहिला तर ह्या देशाचे अस्तित्वच धोक्यात येईल" ह्या शब्दांत संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने येथील परिस्थितीचे वर्णन केले आहे.


इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: