"पूर्व मध्य रेल्वे क्षेत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3348026
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Indianrailwayzones-numbered.png|250 px|इवलेसे|१६ - पूर्व मध्य रेल्वे]]
'''पूर्व मध्य रेल्वे''' [[भारतीय रेल्वे]]तील एक विभाग आहे. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय [[हाजीपुर|हाजीपूर]] येथे आहे.
[[चित्र:Mughalsarai_Station_2.jpg|250 px|इवलेसे|[[मुघलसराई]] रेल्वे स्थानक]]
'''पूर्व मध्य रेल्वे''' हे [[भारतीय रेल्वे]]च्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९९६ साली स्थापन झालेल्या पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय [[हाजीपूर]] येथे असून [[बिहार]] राज्याचा बव्हंशी भाग तसेच [[उत्तर प्रदेश]] व [[झारखंड]] राज्यांचा काही भाग पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो.


==विभाग==
{{विस्तार-भारतीय रेल्वे}}
पूर्व मध्य रेल्वेचे पाच विभाग आहेत.
*[[सोनपूर]] विभाग
*[[समस्तीपूर]] विभाग
*[[दानापूर]] विभाग
*[[धनबाद]] विभाग
*[[मुघलसराई]] विभाग

==प्रमुख गाड्या==
पूर्व मध्य रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.
*[[पटना]] [[राजधानी एक्सप्रेस]]
*[[वैशाली एक्सप्रेस]]
*[[ब्लॅक डायमंड एक्सप्रेस]]

==बाह्य दुवे==
*[http://www.ecr.indianrail.gov.in/ अधिकृत संकेतस्थळ]

{{भारतीय रेल्वे}}

[[वर्ग:पूर्व मध्य रेल्वे| ]]


[[वर्ग:भारतीय रेल्वे]]
[[वर्ग:भारतीय रेल्वेचे विभाग]]
[[वर्ग:भारतीय रेल्वेचे विभाग]]

२२:१९, १४ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

१६ - पूर्व मध्य रेल्वे
मुघलसराई रेल्वे स्थानक

पूर्व मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९९६ साली स्थापन झालेल्या पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हाजीपूर येथे असून बिहार राज्याचा बव्हंशी भाग तसेच उत्तर प्रदेशझारखंड राज्यांचा काही भाग पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो.

विभाग

पूर्व मध्य रेल्वेचे पाच विभाग आहेत.

प्रमुख गाड्या

पूर्व मध्य रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.

बाह्य दुवे