Jump to content

ऑलिंपिक खेळ हॉकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळ हॉकी
स्पर्धा २ (पुरुष: 1; महिला: 1)
स्पर्धा
१८९६ १९०० १९०४ १९०८ १९१२ १९२०
१९२४ १९२८ १९३२ १९३६ १९४८ १९५२
१९५६ १९६० १९६४ १९६८ १९७२ १९७६
१९८० १९८४ १९८८ १९९२ १९९६ २०००
२००४ २००८ २०१२


हॉकी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील पाच वगळता सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे. महिलांची हॉकी स्पर्धा १९८० पासून खेळवली जाऊ लागली. पुरूष हॉकी स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते १९८४ सालापर्यंत भारतपाकिस्तान ह्या दक्षिण आशियाई देशांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु १९७६ च्या मॉंत्रियालामधील ऑलिंपिक स्पर्धेपासून हॉकीसाठी नैसर्गिक ऐवजी ॲस्ट्रोटर्फ हे कृत्रिम गवत लावून बनवलेली मैदाने वापरली जाऊ लागली. ह्यानंतर मात्र भारत व पाकिस्तान ह्या दोन्ही संघांच्या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. ह्या देशांच्या खेळाडूंना कृत्रिम गवतावरील वेगवान खेळासोबत जुळवून घेणे जमले नाही. १९८० च्या सुवर्ण पदकानंतर भारताला हॉकीच्या पुरूष अथवा महिला गटांमध्ये एकही पदक मिळालेले नाही.

आजवरचे निकाल

[संपादन]

पुरुष

[संपादन]
वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानासाठी सामना
सुवर्ण पदक गोल रजत पदक कांस्य पदक गोल चौथे स्थान
१९०८ लंडन Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम

(इंग्लंड)
8–1 Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
(आयर्लंड)
Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
(स्कॉटलंड)
Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
(वेल्स)
[]
१९१२ स्टॉकहोम हॉकी नाही हॉकी नाही
१९२० Antwerp Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
[] Flag of डेन्मार्क
डेन्मार्क
Flag of बेल्जियम
बेल्जियम
[] Flag of फ्रान्स
फ्रान्स
१९२४ पॅरिस हॉकी नाही हॉकी नाही
१९२८ ॲम्स्टरडॅम Flag of भारत
भारत
3–0 Flag of the Netherlands
नेदरलँड्स
Flag of जर्मनी
जर्मनी
3–0 Flag of बेल्जियम
बेल्जियम
१९३२ लॉस एंजेल्स Flag of भारत
भारत
24–1 Flag of the United States
अमेरिका
Flag of जपान
जपान
[]
१९३६ बर्लिन Flag of भारत
भारत
8–1 Flag of जर्मनी
जर्मनी
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
4–3 Flag of फ्रान्स
फ्रान्स
१९४८ लंडन Flag of भारत
भारत
4–0 Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
1–1
अवे
(4–1)
पेनल्टी शूटआउट
Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
१९५२ हेलसिंकी Flag of भारत
भारत
6–1 Flag of the Netherlands
नेदरलँड्स
Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
2–1 Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
१९५६ मेलबर्न Flag of भारत
भारत
1–0 Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of जर्मनी
जर्मनी[]
3–1 Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
१९६० रोम Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
1–0 Flag of भारत
भारत
Flag of स्पेन
स्पेन
2–1 Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
१९६४ तोक्यो Flag of भारत
भारत
1–0 Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
3–2
अवे
Flag of स्पेन
स्पेन
१९६८ मेक्सिको सिटी Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
2–1 Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
Flag of भारत
भारत
2–1 Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
१९७२ म्युनिक Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
1–0 Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of भारत
भारत
2–1 Flag of the Netherlands
नेदरलँड्स
१९७६ मॉंत्रियाल Flag of न्यूझीलंड
न्यूझीलंड
1–0 Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
3–2 Flag of the Netherlands
नेदरलँड्स
१९८० मॉस्को Flag of भारत
भारत
4–3 Flag of स्पेन
स्पेन
Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
2–1 Flag of पोलंड
पोलंड
१९८४ लॉस एंजेल्स Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
2–1
अवे
Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
3–2 Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
१९८८ सोल Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
3–1 Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
2–1 Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
१९९२ बार्सिलोना Flag of जर्मनी
जर्मनी
2–1 Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
4–3 Flag of the Netherlands
नेदरलँड्स
१९९६ अटलांटा Flag of the Netherlands
नेदरलँड्स
3–1 Flag of स्पेन
स्पेन
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
3–2 Flag of जर्मनी
जर्मनी
२००० सिडनी Flag of the Netherlands
नेदरलँड्स
3–3
अवे
(5–4)
पेनल्टी शूटआउट
Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
6–3 Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
२००४ अथेन्स Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
2–1
अवे
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
Flag of जर्मनी
जर्मनी
4–3
अवे
Flag of स्पेन
स्पेन
२००८
माहिती
बीजिंग Flag of जर्मनी
जर्मनी
1–0 Flag of स्पेन
स्पेन
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
6–2 Flag of the Netherlands
नेदरलँड्स
२०१२
माहिती
लंडन

महिला

[संपादन]
वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानासाठी सामना
सुवर्ण पदक गोल रजत पदक कांस्य पदक गोल चौथे स्थान
१९८० मॉस्को Flag of झिम्बाब्वे
झिम्बाब्वे
[] Flag of चेकोस्लोव्हाकिया
चेकोस्लोव्हाकिया
Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
[] Flag of भारत
भारत
१९८४ लॉस एंजेल्स Flag of the Netherlands
नेदरलँड्स
[] Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
Flag of the United States
अमेरिका
(10–5)
पेनल्टी शूटआउट []
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
१९८८ सोल Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
2–0 Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
3–1 Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
१९९२ बार्सिलोना Flag of स्पेन
स्पेन
2–1
अवे
Flag of जर्मनी
जर्मनी
Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
4–3 Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
१९९६ अटलांटा Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
3–1 Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
0–0
अवे
(4–3)
पेनल्टी शूटआउट
Flag of the United Kingdom
युनायटेड किंग्डम
२००० सिडनी Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
3–1 Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
2–0 Flag of स्पेन
स्पेन
२००४ अथेन्स Flag of जर्मनी
जर्मनी
2–1 Flag of the Netherlands
नेदरलँड्स
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
1–0 Flag of the People's Republic of China
चीन
२००८
माहिती
बीजिंग Flag of the Netherlands
नेदरलँड्स
2–0 Flag of the People's Republic of China
चीन
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
3–1 Flag of जर्मनी
जर्मनी
२०१२
माहिती
लंडन

पदक तक्ता

[संपादन]
१९३६ बर्लिन ऑलिंपिकच्या हॉकी अंतिम सामन्यात जर्मनीला ८-१ अशी धूळ चाळणारा भारतीय संघ
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 भारत भारत  8 1 2 11
2 नेदरलँड्स नेदरलँड्स  4 4 6 14
3 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया  4 3 4 11
4 पाकिस्तान पाकिस्तान  3 3 2 8
5 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  3 2 5 10
6 जर्मनी जर्मनी  3 2 2 7
7 स्पेन स्पेन  1 3 1 5
8 पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी  1 3 0 4
9 न्यूझीलंड न्यूझीलंड  1 0 0 1
झिम्बाब्वे झिम्बाब्वे  1 0 0 1
11 दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया  0 3 0 3
12 आर्जेन्टिना आर्जेन्टिना  0 1 2 3
13 चीन चीन  0 1 0 1
चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया  0 1 0 1
डेन्मार्क डेन्मार्क  0 1 0 1
जपान जपान  0 1 0 1
17 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  0 0 2 2
अमेरिका अमेरिका  0 1 1 2
19 बेल्जियम बेल्जियम  0 0 1 1
जर्मनी जर्मनी  0 0 1 1
एकूण 29 29 30 88


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ कांस्य पदकासाठी सामना खेळवण्यात आला नाही.
  2. ^ a b The 1920 tournament was played in a round-robin format, so there were no gold medal or bronze medal matches. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "round" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. ^ केवळ तीन संघांनी सहभाग घेतला.
  4. ^ १९५६ ते १९६४ दरम्यानच्या स्पर्धांमध्ये पूर्व जर्मनीपश्चिम जर्मनी देशांनी एकत्रित संघ पाठवला होता.
  5. ^ a b साखळी फेरीचा वापर
  6. ^ साखळी फेरीचा वापर
  7. ^ The final standings show both the United States and Australia were tied in the points and also same margin in goal difference (both having scored 9 goals and conceded 7 goals), a penalty stroke competition was played to decide the bronze medal winner, with the United States winning.