Jump to content

दक्षिण कोरिया महिला हॉकी संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण कोरिया महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये दक्षिण कोरियाचे प्रतिनिधित्व करतो.

या संघाने १९८८पासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भाग घेतला आहे आणि १९८८ तसेच १९९६ स्पर्धांमध्ये रजतपदक जिंकले आहे. या शिवाय त्यांनी १९८९ चॅम्पियन्स चषक जिंकला आणि आशियाई स्पर्धांमध्ये अनेकदा विजेतेपद मिळवले आहे.