जर्मनी हॉकी संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जर्मनी
जर्मनी
राष्ट्रीय संघटना जर्मन हॉकी मंडळ (Deutscher Hockey Bund)
मंडळ युरोपीय हॉकी महामंडळ (युरोप)
क्रमवारी
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
ऑलिंपिक पदक माहिती
ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया या देशासाठी खेळतांंना
सुवर्ण १९७२ म्युनिक संघ
सुवर्ण १९९२ बार्सिलोना संघ
सुवर्ण २००८ बीजिंग संघ
सुवर्ण २०१२ लंडन संघ
रौप्य १९३६ बर्लिन संघ
रौप्य १९८४ लॉस एंजेल्स संघ
रौप्य १९८८ सोल संघ
कांस्य १९२८ ॲम्स्टरडॅम संघ
कांस्य १९५६ मेलबर्न संघ
कांस्य २००४ अथेन्स संघ

जर्मनी हॉकी संघ (जर्मन: Deutsche Hockeynationalmannschaft der Herren) हा जर्मनी देशाचा राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ आहे. सध्या आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला जर्मनी हा जगातील सर्वात बलाढ्य व यशस्वी हॉकी संघांपैकी एक मानला जातो. जर्मनीने आजवर ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १० पदके मिळवण्याचा विक्रम केला आहे.

जर्मनीने आजवर हॉकी विश्वचषक २००२२००६ ह्या दोन वेळेस जिंकला आहे.

बाह्य दुवे[संपादन]