Jump to content

नेदरलँड्स महिला हॉकी संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेदरलँड्स महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करतो.

या संघाने सर्वाधिक (०ः हॉकी विश्वचषक जिंकलेले आहेत. याशिवाय नेदरलँड्स महिला हॉकी संघाने ९ ऑलिंपिक पदकेही जिंकली आहेत.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]