एरिक अॅलिन कोर्नेल
Appearance
(एरिक ए. कॉर्नेल या पानावरून पुनर्निर्देशित)
एरिक अॅलिन कोर्नेल | |
कार्ल वीमन/एरिक ॲलिन कोर्नेल | |
पूर्ण नाव | एरिक अॅलिन कोर्नेल |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
एरिक ॲलिन कोर्नेल (डिसेंबर १९, इ.स. १९६१ - ) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.
जीवन
[संपादन]संशोधन
[संपादन]पुरस्कार
[संपादन]कोर्नेल व कार्ल वीमन यांनी १९९५मध्ये सर्वप्रथम बोस-आइनस्टाइन कंडेन्सेट[मराठी शब्द सुचवा] तयार केले. याबद्दल या दोघांसह वोल्फगांग केटर्ले यांना २००१ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |