Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ३००० मीटर स्टीपलचेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला ३००० मीटर स्टीपलचेस
ऑलिंपिक खेळ

डावीकडून : जेप्केमोई, जेबेट आणि कोबर्न
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१३–१५ ऑगस्ट २०१६
सहभागी५३ खेळाडू ३२ देश
विजयी वेळ८:५९.७५ AR
पदक विजेते
Gold medal  बहरैन बहरैन
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा १३–१५ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

[संपादन]

महिला ३००० मी स्टीपलचेस स्पर्धेत हीट्स (तीन शर्यती) आणि अंतिम फेरीचा समावेश होता.[] प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम  गुल्नारा गल्किना ८:५८.८१ बीजिंग, चीन १७ ऑगस्ट २००८
ऑलिंपिक विक्रम

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
भारत भारत ध्वज भारत ललिता बाबर (IND) हीट्स ९:१९.७६
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड फॅबिन्ने श्लम्फ (SUI) हीट्स ९:३०.५४
डेन्मार्क डेन्मार्क ध्वज डेन्मार्क ॲना-एमिली मोलर (DEN) हीट्स ९:३२.६८
बहरैन ब्रुनेई ध्वज ब्रुनेई रुथ जेबेट (BRN) अंतिम ८:५९.७५ AR
अमेरिका Flag of the United States अमेरिका एमा कोबर्न (USA) अंतिम ९:०७.६३ AR

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६ १०:०५ फेरी १
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६ ११:१५ अंतिम

निकाल

[संपादन]

फेरी १

[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

हीट १

[संपादन]
क्रमांक नाव देश वेळ नोंदी
रुथ जेबेट बहरैन बहरैन ९:१२.६२ Q
सोफिया असेफा इथियोपिया इथियोपिया ९:१८.७५ Q
गेसा फेलिसिटास क्रौस जर्मनी जर्मनी ९:१९.७० Q
कोल्लीन क्विंग्ले अमेरिका अमेरिका ९:२१.८२ q
लॅडिया रॉटिच केन्या केन्या ९:३०.२१ q
मारिया शाटालोव्हा युक्रेन युक्रेन ९:३०.८९ PB
पेरुथ चेमुताई युगांडा युगांडा ९:३१.०३ PB
शार्लोटा फौगबर्ग स्वीडन स्वीडन ९:३१.१६
ओझ्लेम काया तुर्कस्तान तुर्कस्तान ९:३२.०३ SB
१० स्वियात्लाना कुड्झेलिच बेलारूस बेलारूस ९:३२.९३ SB
११ फद्वा सिदि मदाने मोरोक्को मोरोक्को ९:३२.९४ SB
१२ डायना मार्टिन स्पेन स्पेन ९:४४.०७
१३ इन्गेबॉर्ग लोव्नेस नॉर्वे नॉर्वे ९:४४.८५
१४ केरी ओ'फ्लाहर्टी आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक ९:४५.३५ SB
१५ ज्युलियाना पॉला डॉस सान्तोस ब्राझील ब्राझील ९:४५.९५
१६ एर्निक तेस्चक कॅनडा कॅनडा ९:५३.७०
१७ अंजु ताकामिझावा जपान जपान ९:५८.५९

हीट २

[संपादन]
क्रमांक नाव देश वेळ नोंदी
बीट्रीस चेप्कोएच केन्या केन्या ९:१७.५५ Q
एमा कोबर्न अमेरिका अमेरिका ९:१८.१२ Q
हबिबा घरिबि ट्युनिसिया ट्युनिसिया ९:१८.७१ Q, SB
ललिता बाबर भारत भारत ९:१९.७६ q, NR
मेडलाईन हिल्स ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ९:२४.१६ q, SB
फॅबिन्ने श्लम्फ स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ९:३०.५४ q, NR
हिवॉट अयालेव इथियोपिया इथियोपिया ९:३५.०९
मटिल्डा कोवल पोलंड पोलंड ९:३५.१३ PB
सन्ना कौबा जर्मनी जर्मनी ९:३५.१५ PB
१० व्हिक्टोरिया मिशेल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ९:३९.४० SB
११ मिशेल फिन आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक ९:४९.४५
१२ टायगेस्ट मेकोनिन बहरैन बहरैन ९:४९.९२
१३ मारिया बर्नार्ड कॅनडा कॅनडा ९:५०.१७
१४ मेर्येम अक्दा तुर्कस्तान तुर्कस्तान ९:५०.२८
१५ सँड्रा एरिक्सन फिनलंड फिनलंड ९:५६.७७
१६ लुईझा गेगा आल्बेनिया आल्बेनिया ९:५८.४९
१७ नास्ताशिया पुझाकोव्हा बेलारूस बेलारूस १०:१४.०८
१८ अमिना बेट्टीच अल्जीरिया अल्जीरिया १०:२६.९१

हीट ३

[संपादन]
क्रमांक नाव देश निकाल नोंदी
ह्यविन जेप्केमोई केन्या केन्या ९:२४.६१ Q
जेनेविव्ह लकाझे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ९:२६.२५ Q
कोर्टनी फ्रेरिच्स अमेरिका अमेरिका ९:२७.०२ Q
जेनेविव्ह लालोन्दे कॅनडा कॅनडा ९:३०.२४ q
झँग झिन्यान चीन चीन ९:३१.४७
ॲना-एमिली मोलर डेन्मार्क डेन्मार्क ९:३२.६८ AJR, NR
एटेनेश दिरो इथियोपिया इथियोपिया ९:३४.७० q[]
ऐशा प्रौघ जमैका जमैका ९:३५.७९ q[]
सुधा सिंग भारत भारत ९:४३.२९
१० सलिम एलौअली अलामि मोरोक्को मोरोक्को ९:४४.८३
११ एलियाने साहोलिनिरिना मादागास्कर मादागास्कर ९:४५.९२
१२ सारा लौझी ट्रेसी आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक ९:४६.२४ q[]
१३ अंकुता बॉबोसेल रोमेनिया रोमेनिया ९:४६.२८
१४ तुग्बा गुवेन्क तुर्कस्तान तुर्कस्तान ९:४९.९३ SB
१५ माया रेहबर्ग जर्मनी जर्मनी ९:५१.७३
१६ बेलेन कॅसेट्टा आर्जेन्टिना आर्जेन्टिना ९:५१.८५
१७ लेनी वेट युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १०:१४.१८

अंतिम

[संपादन]
क्रमांक नाव देश वेळ नोंदी
1 रुथ जेबेट बहरैन बहरैन ८:५९.७५ AR
2 ह्यविन जेप्केमोई केन्या केन्या ९:०७.१२
3 एमा कोबर्न अमेरिका अमेरिका ९:०७.६३ AR
बीट्रीस चेप्कोएच केन्या केन्या ९:१६.०५ PB
सोफिया असेफा इथियोपिया इथियोपिया ९:१७.१५ SB
गेसा फेलिसिटास क्रौस जर्मनी जर्मनी ९:१८.४१ PB
मेडलाईन हिल्स ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ९:२०.३८ PB
कोल्लीन क्विंग्ले अमेरिका अमेरिका ९:२१.१० PB
जेनेविव्ह लकाझे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ९:२१.२१ PB
१० ललिता बाबर भारत भारत ९:२२.७४
११ कोर्टनी फ्रेरिच्स अमेरिका अमेरिका ९:२२.८७
१२ हबिबा घरिबि ट्युनिसिया ट्युनिसिया ९:२८.७५
१३ लॅडिया रॉटिच केन्या केन्या ९:२९.९०
१४ ऐशा प्रौघ जमैका जमैका ९:३४.२०
१५ एटेनेश दिरो इथियोपिया इथियोपिया ९:३८.७७
१६ जेनेविव्ह लालोन्दे कॅनडा कॅनडा ९:४१.८८
१७ सारा लौझी ट्रेसी आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक ९:५२.७०
१८ फॅबिन्ने श्लम्फ स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ९:५९.३०

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स Archived 2016-09-05 at the Wayback Machine.. रियो२०१६.कॉम (२१ मे २०१६). ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ स्पर्धा स्वरुप – ॲथलेटिक्स Archived 2016-09-05 at the Wayback Machine.. रियो २०१६ (२१ मे २०१६). १० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ a b c Advanced by judge's decision