Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष २०० मीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुष २०० मी
ऑलिंपिक खेळ

उसेन बोल्ड आणि लाशॉन मेरिट अंतिम रेषेजवळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६ ऑगस्ट २०१६
(प्राथमिक फेरी व हीट्स)
१७ ऑगस्ट २०१६
(उपांत्य)
१८ ऑगस्ट २०१६
(अंतिम)
सहभागी७९ खेळाडू ४९ देश
विजयी वेळ१९.७८ से
पदक विजेते
Gold medal  जमैका जमैका
Silver medal  कॅनडा कॅनडा
Bronze medal  फ्रान्स फ्रान्स
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष २०० मीटर शर्यत १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[]

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम  उसेन बोल्ट १९.१९ बर्लिन, जर्मनी २० ऑगस्ट २००९
ऑलिंपिक विक्रम जमैका ध्वज जमैका उसेन बोल्ट (JAM) १९.३० बिजिंग, चीन २० ऑगस्ट २००८
क्षेत्र वेळ हवा ॲथलीट देश
आफ्रिका १९.६८ +०.४ फ्रँक फ्रेड्रिक्स  नामिबिया
आशिया १९.९७ −०.४ फेमी ओगुनोड  कतार
युरोप १९.७२[A] +१.८ पीएट्रो मेन्नेआ  इटली
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
१९.१९ WR −०.३ उसेन बोल्ट  जमैका
ओशनिया २०.०६[A] +०.९ पीटर नॉर्मन  ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका १९.८१ −०.३ अलोन्सो एडवर्ड  पनामा

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
स्पेन स्पेन ध्वज स्पेन ब्रुनो होर्टेलानो (ESP) हीट्स २०.१२ से
बहारीन बहरैन ध्वज बहरैन सालेम इद याकुब (BHR) हीट्स २०.१९ से
लायबेरिया लायबेरिया ध्वज लायबेरिया एमन्युएल मतादि (LBR) हीट्स २०.४९ से
स्वाझिलँड इस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी सिबुसिसो मात्सेन्ज्वा (SWZ) हीट्स २०.६३ से
कॉस्टा रिका कोस्टा रिका ध्वज कोस्टा रिका नेरी ब्रेन्स (CRC) उपांत्य २०.२० से
कॅनडा कॅनडा ध्वज कॅनडा आंद्रे दे ग्रास (CAN) उपांत्य १९.८० से

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ ११:५० फेरी १
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६ २२:०० उपांत्य फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६ २२:३० अंतिम फेरी

स्पर्धा स्वरुप

[संपादन]

स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये खेळवली गेली: पहिल्या फेरीत दहा शर्यती, त्यानंतर तीन उपांत्य फेरीतील शर्यती आणि शेवटी एक अंतिम फेरी. प्रत्येक शर्यतीमध्ये आठ धावपटू होते. प्रत्येक हीटमधील पहिले दोन स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणाऱ्या ४ स्पर्धकांचा (q) उपांत्य फेरीत समावेश झाला. प्रत्येक उपांत्य फेरीतील पहिले २ स्पर्धक आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणाऱ्या २ स्पर्धकांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.

निकाल

[संपादन]

फेरी १

[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ४ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
अलोन्सो एडवर्ड पनामा पनामा ०.१३७ २०.१९ Q
डॅनिएल टॅल्बॉट युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१४३ २०.२७ Q, PB
ल्य्कौरगोस-स्टेफानोस त्साकोनास ग्रीस ग्रीस ०.१६१ २०.३१ q, SB
फेमि ओगुनोड कतार कतार ०.१६७ २०.३६
जेरेमी डॉडसन सामो‌आ सामो‌आ ०.१४४ २०.५१
जाक अली हार्वे तुर्कस्तान तुर्कस्तान ०.१३९ २०.५८ SB
मोसितो लेहाटा लेसोथो लेसोथो ०.१६२ २०.६५ SB
देमेत्रियस पिन्डर बहामास बहामास DQ R १६२.७
वारा: +०.७ मी/से

हीट २

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
ब्रुनो होर्टेलानो स्पेन स्पेन ०.१६१ २०.१२ Q, NR
योहान ब्लेक जमैका जमैका ०.१६६ २०.१३ Q, SB
अमीर वेब अमेरिका अमेरिका ०.१५७ २०.३१ q
अनासो जोबोड्वाना दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१७५ २०.५३
रॉबिन एरेवा जर्मनी जर्मनी ०.१९७ २०.६१
एमॅन्युएल दासोर घाना घाना ०.१६४ २०.६५
शावेझ हार्ट बहामास बहामास ०.१५१ २०.७४ SB
बेर्नार्डो बालोयेस कोलंबिया कोलंबिया ०.२०० २०.७८
वारा: −०.२ मी/से

हीट ३

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
सालेम इद याकुब बहरैन बहरैन ०.१६७ २०.१९ Q, NR
रामिल गुलियेव तुर्कस्तान तुर्कस्तान ०.१४८ २०.२३ Q, SB
ॲरन ब्राउन कॅनडा कॅनडा ०.१२७ २०.२३ q
शोता लिझुका जपान जपान ०.१६३ २०.४९
एमन्युएल मतादि लायबेरिया लायबेरिया ०.२१९ २०.४९ NR
सिबुसिसो मात्सेन्ज्वा इस्वाटिनी इस्वाटिनी ०.१९६ २०.६३ NR
लेव्ही कॅडोगन बार्बाडोस बार्बाडोस ०.१८६ २१.०२
तेगा ओडेले नायजेरिया नायजेरिया ०.१३० २१.२५
वारा: +०.३ मी/से

हीट ४

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
जोस कार्लोस हेर्रेरा मेक्सिको मेक्सिको ०.१४३ २०.२९ Q
रॉबर्टो स्कयर्स क्युबा क्युबा ०.१४९ २०.४४ Q
जॉर्ज विड्स ब्राझील ब्राझील ०.१७६ २०.५०
त्लोत्लिसो लिओत्लेला दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१६१ २०.५९
एसेओसा देसालु इटली इटली ०.१३० २०.६५
टेरे स्मिथ बहामास बहामास ०.१७५ २०.६६
दिदियर किकी बेनिन बेनिन ०.१५२ २२.२७
मिग्युएल फ्रान्सिस नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स DNS
वारा: ०.० मी/से

हीट ५

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
जस्टीन गॅट्लिन अमेरिका अमेरिका ०.१५४ २०.४२ Q
मात्तेव गॅल्व्हन इटली इटली ०.१७१ २०.५८ Q
रामन गिटन्स बार्बाडोस बार्बाडोस ०.१४४ २०.५८
सेर्हिय स्मेल्यक युक्रेन युक्रेन ०.१८२ २०.६६
अलैक्सो-प्लाटिनी मेन्गा जर्मनी जर्मनी ०.१३६ २०.८०
केन्जी फुजिमित्सु जपान जपान ०.१५९ २०.८६
यान्कार्लोस मार्टिनेझ डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक ०.१३२ २२.९७
वारा: –१.५ मी/से

हीट ६

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
निकेल ॲश्मिड जमैका जमैका ०.१२४ २०.१५ Q
ॲडम गेमिली युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१५३ २०.२० Q
क्लॅरेन्स मुन्याई दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१४८ २०.६६
बर्कहार्ट एलिस बार्बाडोस बार्बाडोस ०.१८६ २०.७४
ॲलेक्स हार्टमन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ०.१६९ २१.०२
टटेंडा त्सुम्बा झिम्बाब्वे झिम्बाब्वे ०.१५९ २१.०४
रोलँडो पलाशियस होन्डुरास होन्डुरास ०.१८७ २१.३२
थेओ पिनियाउ पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी ०.१७५ २२.१४
वारा: +०.४ मी/से

हीट ७

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
नेरी ब्रेनेस कोस्टा रिका कोस्टा रिका ०.१७८ २०.२० Q, NR
चुरँडी मार्टिना नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१५० २०.२९ Q
ब्रेन्डन रॉडनी कॅनडा कॅनडा ०.१६९ २०.३४
डेव्हिड मनेन्ती इटली इटली ०.१४५ २०.५१
अदामा जम्मेह गांबिया गांबिया ०.१८२ २०.५५
हॅरोल्ड हौस्टन बर्म्युडा बर्म्युडा ०.११७ २०.८५
फॅब्रीस डब्ला टोगो टोगो ०.१५६ २१.६३
माइक मोकाम्बा न्यांग’औ केन्या केन्या DNS
वारा: +०.२ मी/से

हीट ८

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
लाशॉन मेरिट अमेरिका अमेरिका ०.१६२ २०.१५ Q
ख्रिस्तोफ लेमैत्रे फ्रान्स फ्रान्स ०.१७१ २०.२८ Q
ज्युलियन रेउस जर्मनी जर्मनी ०.१३८ २०.३९ SB
रेनियर मेना क्युबा क्युबा ०.१२३ २०.४२
कॅरोल झालेवस्की पोलंड पोलंड ०.१५१ २०.५४
ब्रुनो द बॅरोस ब्राझील ब्राझील ०.१५४ २०.५९
इहोर बॉड्रोव्ह युक्रेन युक्रेन ०.१८० २०.८६
कार्व्हिन न्कानाता केन्या केन्या ०.२१३ २१.४३
वारा: +०.४ मी/से

हीट ९

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
उसेन बोल्ट जमैका जमैका ०.१७७ २०.२८ Q
एजोवोकोघेने ओडुडुरू नायजेरिया नायजेरिया ०.१४१ २०.३४ Q, PB
सोलोमॉन बॉकारी नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१३६ २०.४२ SB
केल ग्रेऑक्स त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१४७ २०.६१ SB
जोनाथ बोर्ली बेल्जियम बेल्जियम ०.१६२ २०.६४
केई टाकासे जपान जपान ०.१५३ २०.७१
अहमद अली सुदान सुदान ०.१५३ २०.७८
जयसुमा सैडी न्डुरे नॉर्वे नॉर्वे ०.१५०
वारा: +०.६ मी/से

हीट १०

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
आंद्रे दे ग्रास कॅनडा कॅनडा ०.१३७ २०.०९ Q, SB
नेथानील मिचेल-ब्लेक युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१४६ २०.२४ Q
रॉन्डेल सोर्रिल्लो त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१२४ २०.२७ q, SB
हुआ विल्फ्रिड कोफी कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१५९ २०.४८ SB
अँटोनी ॲडम्स सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस ०.१४१ २०.४९
स्टॅनली देल कार्मेन डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक ०.१३३ २०.५५
अल्दिमिर दा सिल्वा ज्युनियर ब्राझील ब्राझील ०.१४४ २०.८०
ब्रँडन जोन्स बेलीझ बेलीझ ०.१६० २१.४९ SB
वारा: +१.० मी/से

उपांत्य फेरी

[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
लाशॉन मेरिट अमेरिका अमेरिका ०.१६६ १९.९४ Q
ख्रिस्तोफ लेमैत्रे फ्रान्स फ्रान्स ०.१२५ २०.०१ Q, SB
डॅनिएल टॅल्बॉट युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१५३ २०.२५ PB
निकेल ॲश्मिड जमैका जमैका ०.१३४ २०.३१
रॉन्डेल सोर्रिल्लो त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१३२ २०.३३
नेरी ब्रेनेस कोस्टा रिका कोस्टा रिका ०.१६५ २०.३३
ॲरन ब्राउन कॅनडा कॅनडा ०.१७३ २०.३७
जोस कार्लोस हेर्रेरा मेक्सिको मेक्सिको ०.१५० २०.४८
वारा: −०.४ मी/से

उपांत्य फेरी २

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
उसेन बोल्ट जमैका जमैका ०.१५६ १९.७८ Q, SB
आंद्रे दे ग्रास कॅनडा कॅनडा ०.१३० १९.८० Q, NR
ॲडम गेमिली युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१४२ २०.०८ q
रामिल गुलियेव तुर्कस्तान तुर्कस्तान ०.१५७ २०.०९ q, SB
अमीर वेब अमेरिका अमेरिका ०.१९२ २०.४३
सालेम इद याकुब बहरैन बहरैन ०.१४३ २०.४३
एजोवोकोघेने ओडुडुरू नायजेरिया नायजेरिया ०.१४७ २०.५९
रॉबर्टो स्कयर्स क्युबा क्युबा ०.१५६ २०.६०
वारा: −०.३ मी/से

उपांत्य फेरी ३

[संपादन]
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
अलोन्सो एडवर्ड पनामा पनामा ०.१४० २०.०७ Q
चुरँडी मार्टिना नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१४७ २०.१० Q, SB
जस्टीन गॅट्लिन अमेरिका अमेरिका ०.१३७ २०.१३
ब्रुनो होर्टेलानो स्पेन स्पेन ०.१४२ २०.१६
नेथानील मिचेल-ब्लेक युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१९६ २०.२५
योहान ब्लेक जमैका जमैका ०.१५१ २०.३७
ल्य्कौरगोस-स्टेफानोस त्साकोनास ग्रीस ग्रीस ०.१५९ २०.६३
मात्तेव गॅल्व्हन इटली इटली ०.१४९ २०.८८
वारा: −०.२ मी/से

अंतिम

[संपादन]
मिड-स्ट्रेटअवे, २०० मीटर अंतिम फेरी
मिड-स्ट्रेटअवे, २०० मीटर अंतिम फेरी
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
1 उसेन बोल्ट जमैका जमैका ०.१५६ १९.७८ SB
2 आंद्रे दे ग्रास कॅनडा कॅनडा ०.१४१ २०.०२
3 ख्रिस्तोफ लेमैत्रे फ्रान्स फ्रान्स ०.१५३ २०.१२ .११६
ॲडम गेमिली युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१७८ २०.१२ .११९
चुरँडी मार्टिना नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१४८ २०.१३ .१२२[]
लाशॉन मेरिट अमेरिका अमेरिका ०.१८९ २०.१९
अलोन्सो एडवर्ड पनामा पनामा ०.१६२ २०.२३
रामिल गुलियेव तुर्कस्तान तुर्कस्तान ०.१४१ २०.४९
वारा: −०.५ मी/से

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "पुरुष २०० मी". 2016-08-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "ख्रिस्तोफ लेमैत्रे अँड ॲडम गेमिली फोटो फिनीश फॉर ब्राँझ मेडल इन रियो ऑलिंपिक्स २००मी" (इंग्रजी भाषेत).[permanent dead link]

बाह्यदुवे

[संपादन]

यूट्यूब वरची रियो रिप्ले: पुरुष २००मी अंतिम फेरी