इर्व्हिंग रोमेन
Appearance
इर्व्हिंग हॉवर्ड रोमेन (८ ऑगस्ट, १९७२ - ) हा बर्म्युडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा १७ मे, २००६ रोजी खेळल्या गेलेल्या बर्म्युडाच्या सर्वप्रथम एकदिवसीय सामन्यात कॅनडाविरुद्ध खेळला होता.
बर्म्युडाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.