अँड्रु पॉइंटर
Jump to navigation
Jump to search
आयरिश क्रिकेटपटू | |||
माध्यमे अपभारण करा | |||
जन्म तारीख | एप्रिल २५, इ.स. १९८७ हॅमरस्मिथ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
![]() | |||
अँड्र्यू डेव्हिड पॉइंटर (जन्म २५ एप्रिल १९८७)हा एक जन्माने इंग्लिश असलेला आयरिश क्रिकेटपटूआहे.
हा डावखोरा फलंदाज आणि ऑफ-स्पिन गोलंदाज आहे. तो मिडलसेक्स क्रिकेट अकादमी येथे प्रशिक्षित झाला आहे, आणि फेनर च्या २००५ मधील मिडलसेक्स विरूद्ध केंब्रिज UCCE येथे सामन्याचे वेळी त्याच्या प्रथम श्रेणी पदार्पणात त्याचे वय केवळ अठरा वर्षे होते. त्याचे काका Deryck व्हिन्सेंट यांनी देखील आयर्लंड प्रतिनिधित्व केले होते.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द[संपादन]
अँड्र्यू याने आयर्लंड अंडर-१९ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो सहा युवा ODIs खेळला .त्यात त्याने २९.६० च्या सरासरीने १४८&#x२०;धावा काढल्या. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या ७६ होती.[१]
संदर्भ[संपादन]
- ^ "The Home of CricketArchive". www.cricketarchive.com. 2018-07-16 रोजी पाहिले.