इयान बिलक्लिफ
Appearance
इयान शॉ बिलक्लिफ (ऑक्टोबर २६, इ.स. १९७२ - ) हा
कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
याचा भाऊ मार्क बिलक्लिफ सुद्धा कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.