रायन वॅटसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रायन रॉबर्ट वॅटसन (नोव्हेंबर १२, इ.स. १९७६:सॅलिसबरी (हरारे), झिम्बाब्वे - ) हा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

वॅटसन उजखोरा फलंदाज आहे व उजव्या हाताने मध्यमगती तसेच ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो.


स्कॉटलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.