गॉर्डन गूडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गॉर्डन गूडी (१२ ऑगस्ट, १९८७ - ) हा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.सध्या तो स्कॉटलंड लीगच्या माझर्स ग्रेंज सीसी तसेच स्कॉटलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळतो. गूडीने जुलै २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात आपले पदार्पण केले आणि फेब्रुवारी २०१० मध्ये त्याने पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळला. डिसेंबर २००८ मध्ये, गूडी हा क्रिकेट स्कॉटलंडशी करार करणाऱ्या पहिल्या तीन खेळाडूंपैकी एक होता कारण तेथील बोर्डाने व्यावसायिकता वाढविण्यावर भर दिला.[ संदर्भ हवा ]


स्कॉटलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.