केनेथ काम्युक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

केनेथ काम्युक (५ डिसेंबर, इ.स. १९८१:जिंजा, युगांडा - ) हा युगांडाचा ध्वज युगांडाकडून प्रथमश्रेणी आणि कॅनडाचा ध्वज कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.

काम्युकने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांतील आपल्या पहिल्या चेंडूवर बळी मिळविला होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.