कॉलिन स्मिथ
Appearance
कॉलिन जॉन ऑग्लायव्ही स्मिथ (सप्टेंबर २७, इ.स. १९७२ - ) हा
स्कॉटलंडकडून २८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.तो उजव्या हाताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे.