Jump to content

अमजद अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमजद अली ( सप्टेंबर २६,इ.स. १९०३) हे भारतीय राजकारणी होते.ते प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील गोलपारा-गारो टेकडया लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातीलच धुबरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.