शांता कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शांता कुमार (जन्म: १९३६) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते मार्च इ.स. १९७७ ते फेब्रुवारी इ.स. १९८० आणि मार्च इ.स. १९९० ते डिसेंबर इ.स. १९९२ दरम्यान हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते.यापूर्वीही ते मार्च इ.स. १९९८ ते मार्च इ.स. २००३ दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच इ.स. १९९९ ते इ.स. २००३ दरम्यान त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम बघितले.