प्रेम कुमार धुमल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रेम कुमार धुमल हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते डिसेंबर इ.स. २००७ पासून हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत.यापूर्वीही ते मार्च इ.स. १९९८ ते मार्च इ.स. २००३ दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते.