जयराम ठाकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जयराम ठाकूर

विद्यमान
पदग्रहण
२७ डिसेंबर २०१७
मागील वीरभद्र सिंह

विद्यमान
पदग्रहण
२४ मार्च १९९८

जन्म ६ जानेवारी, १९६५ (1965-01-06) (वय: ५९)
मंडी, हिमाचल प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी

जयराम ठाकूर (जन्म ६ जानेवारी १९६५)[१] हे एक भारतीय राजकारणी व हिमाचल प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत..[२] १९९८ पासून विधानसभेवर निवडून येत असलेले ठाकूर हिमाचल प्रदेश विधानसभेमध्ये पाचव्यांदा आमदार आहेत आणि यापूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशच्या भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले आहे. २००९ ते २०१२ पर्यंत ते ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री होते. ते मंडी जिल्ह्यातील सेराज विधानसभा मतदारसंघातून हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी निवडून आले आहेत. [३]

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते राहिलेले ठाकूर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते समजले जातात.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Personal Information-Himachal Pradesh Vidhan Sabha". 24 December 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Jairam Thakur to take oath as Himachal Pradesh Chief Minister on December 27". thehindu.com.
  3. ^ "Who is Jairam Thakur – front runner for Himachal Pradesh CM post after Prem Kumar Dhumal's shock defeat". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 2017-12-19. 2017-12-23 रोजी पाहिले.