Jump to content

हिरालाल कनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हरिलाल केन्या या पानावरून पुनर्निर्देशित)

हरिलाल जेकिसनदास कनिया स्वतंत्र भारताचे सर्वप्रथम सरन्यायाधीश होते. कनियांनी जानेवारी २६, इ.स. १९५० ते जून ११, इ.स. १९५१पर्यंत हे पद भूषविले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://supremecourtofindia.nic.in/judges/rcji/01hjkania.htm भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे संकेतस्थळ