Jump to content

पुणे वॉरियर्स इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सहारा पुणे वॉरीयर्स या पानावरून पुनर्निर्देशित)
पुणे वॉरियर्स इंडिया
पूर्ण नाव सहारा पुणे वॉरियर्स
स्थापना २०१०
मैदान पुणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
(आसनक्षमता ५५,०००)
मालक सहारा समूह
अध्यक्ष सुब्रतो रॉय
प्रशिक्षक जेफ मार्श
कर्णधार सौरभ गांगुली
लीग भारतीय प्रीमियर लीग
संकेतस्थळ [www.sahara.in अधिकृत संकेतस्थळ]
सद्य हंगाम
सहारा पुणे वॉरियर्स - रंग

पूर्वी खेळलेले खेळाडू

[संपादन]

खेळाडूंचे मानधन

[संपादन]
देश खेळाडू कंत्राताचे वर्ष
Signed / Renewed
रक्कम
भारत रॉबिन उथप्पा २०११ $ २,१००,०००
भारत युवराज सिंग २०११ $ १,८००,०००
श्रीलंका अँजेलो मॅथ्यूज २०११ $ ९५०,०००
भारत आशिष नेहरा २०११ $ ८५०,०००
दक्षिण आफ्रिका ग्रेम स्मिथ २०११ $ ५००,०००
भारत अशोक दिंडा २०१२ $ ५००,०००
भारत सौरभ गांगुली २०१२ $ ४००,०००
भारत मुरली कार्तिक २०११ $ ४००,०००
ऑस्ट्रेलिया कॅलम फर्ग्युसन २०११ $ ३००,०००
ऑस्ट्रेलिया मिशेल मार्श २०११ $ २९०,०००
ऑस्ट्रेलिया टिम पेन २०११ $ २७०,०००
इंग्लंड लूक राईट २०१२ $ २००,०००
ऑस्ट्रेलिया स्टीव स्मिथ २०१२ $ २००,०००
दक्षिण आफ्रिका वेन पार्नेल २०११ $ १६०,०००
न्यूझीलंड जेसी रायडर २०११ $ १५०,०००
न्यूझीलंड नॅथन मॅकलम २०११ $ १००,०००
जमैका मार्लोन सॅम्युएल्स २०१२ $ १००,०००
बांगलादेश तमिम इक्बाल २०१२ $ ५०,०००
भारत राहुल शर्मा २०११ $ ६०,०००

सामने आणि निकाल

[संपादन]

आयपीएल मधील सर्वसाधारण प्रदर्शन

वर्ष विजय पराभव अनिर्णित % विजय स्थान
२०११ २८.७१%
२०१२* १००% *Currently 1st
एकूण ३३.३३%

२०११ हंगाम

[संपादन]

प्रत्येक संघ एकूण १४ सामने खेळला, ज्यात पाच संघा सोबत होम आणि अवे सामने तर उरलेल्या ४ संघांपैकी २ संघा सोबत होम तर इतर २ संघा सोबत अवे सामने.

संघ होम आणि अवे सामने केवळ होम सामने केवळ अवे सामने
PWI KXP DC MI DD CSK KTK KKR RCB RR
क्र. दिनांक विरुद्ध मैदान निकाल
१० एप्रिल किंग्स XI पंजाब नवी मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत श्रीकांत वाघ - (३/१६)
१३ एप्रिल कोची टस्कर्स केरला नवी मुंबई ४ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत रॉबिन उथप्पा - (३१*)
१७ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स नवी मुंबई ३ गडयांनी पराभव, सामनावीर - भारत युवराज सिंग - (६६* and ४/२९)
२० एप्रिल मुंबई इंडियन्स मुंबई ७ गडयांनी पराभव
२५ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई २५ धावांनी पराभव
२७ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स नवी मुंबई ८ गडयांनी पराभव
२९ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ७५ धावांनी पराभव
१ मे राजस्थान रॉयल्स जयपुर ६ गडयांनी पराभव
४ मे मुंबई इंडियन्स नवी मुंबई २१ धावांनी पराभव, सामनावीर - भारत राहुल शर्मा – (२/७)
१० ८ मे किंग्स XI पंजाब मोहाली ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत राहुल शर्मा – (२/१७)
११ १० मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया मिशेल मार्श – (४/२५)
१२ १६ मे डेक्कन चार्जर्स नवी मुंबई ६ गडयांनी पराभव
१३ १९ मे कोलकाता नाईट रायडर्स नवी मुंबई ७ गडयांनी पराभव
१४ २१ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली अनिर्णित (पाउस)
प्रदर्शन ४ - ९ (एक सामना रद्द)

लीग स्थान ९ , १० संघात

२०१२ हंगाम

[संपादन]

कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल.

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
६ एप्रिल मुंबई इंडियन्स मुंबई २८ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया स्टीव स्मिथ - (३९)
८ एप्रिल किंग्स XI पंजाब पुणे २२ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया मर्लोन सॅम्युएल्स - (४६) (१/२३)
१२ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली हार
१४ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स पुणे ?
१७ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ?
१९ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ?
२१ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ?
२४ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स पुणे ?
२६ एप्रिल डेक्कन चार्जर्स पुणे ?
१० १ मे डेक्कन चार्जर्स विशाखापट्टणम् ?
११ ३ मे मुंबई इंडियन्स पुणे ?
१२ ५ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ?
१३ ८ मे राजस्थान रॉयल्स पुणे ?
१४ ११ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पुणे ?
१५ १३ मे राजस्थान रॉयल्स जयपुर ?
१६ १९ मे कोलकाता नाईट रायडर्स पुणे ?
एकूण प्रदर्शन ?–?. पुणे वॉरियर्सचे आयपीएल २०१२ मधील स्थान ?

बाह्य दुवे

[संपादन]