Jump to content

मोहनीश मिश्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहनीश दिनेश मिश्रा (९ फेब्रुवारी, १९८४ - ) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.[] भारतीय क्रिकेट लीगमध्ये भाग घेतल्याबद्दल त्याच्यावर बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली होती. त्यानंतर माफी मागून तो पुन्हा प्रथमवर्गीय क्रिकेट खेळू लागला.[]

इंडिया टीव्ही या दूरचित्रवाहिनीने केलेल्या अन्वेषणानंतर त्याच्यावर आणि चार इतर खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप केला गेला.[] बीसीसीआयच्या स्वतंत्र अन्वेषणानंतर त्याच्यावर १ वर्ष बंदी घातली गेली.[]

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ESPNcricinfo – Mohnish Mishra
  2. Former ICL players named in IPL
  3. CricketCountry Staff (15 May 2012). "BCCI suspends five players accused in spot-fixing". Cricketcountry.com. 19 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 May 2012 रोजी पाहिले.
  4. "BCCI bans five players after corruption probe". ESPNcricinfo. 2012-06-30 रोजी पाहिले.