न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८३-८४
Appearance
(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८३-८४ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८३-८४ | |||||
श्रीलंका | न्यू झीलंड | ||||
तारीख | ३ मार्च – ३१ एप्रिल १९८४ | ||||
संघनायक | दुलिप मेंडीस | जॉफ हॉवर्थ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९८४ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. न्यू झीलंडचा हा श्रीलंकेचा पहिला दौरा होता. कसोटी मालिका न्यू झीलंडने २-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिकेत देखील न्यू झीलंड २-१ ने विजय संपादन केला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] ३ मार्च १९८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- ४५ षटकांचा सामना.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा करण्यात आला.
- श्रीलंकेत न्यू झीलंडने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
२रा सामना
[संपादन] ३१ मार्च १९८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- ४५ षटकांचा सामना.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला.
- अरविंद डि सिल्व्हा, उवैस करनैन (श्री) आणि डेरेक स्टर्लिंग (न्यू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन] १ एप्रिल १९८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- ४५ षटकांचा सामना.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४४ षटकांचा करण्यात आला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]९-१४ मार्च १९८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- न्यू झीलंडने श्रीलंकेत पहिली कसोटी खेळली.
- जयंत अमरसिंघे आणि सनत कलुपेरुमा (श्री) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]