इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९२-९३
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९२-९३ | |||||
श्रीलंका | इंग्लंड | ||||
तारीख | १० – २० मार्च १९९३ | ||||
संघनायक | अर्जुन रणतुंगा | ॲलेक स्टुअर्ट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १९९३ मध्ये एक कसोटी सामना आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. श्रीलंकेने एकमेव कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- पावसामुळे सामना ४७ षटकांचा करण्यात आला व इंग्लंडला ३८ षटकांमध्ये २०३ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
२रा सामना
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]एकमेव कसोटी
[संपादन]१३-१८ मार्च १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- कसोटीत श्रीलंकेचा इंग्लंडवर पहिला विजय.
- ॲशली डि सिल्वा (श्री) याने कसोटी पदार्पण केले.