न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८६-८७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८६-८७
श्रीलंका
न्यू झीलंड
तारीख १६ एप्रिल – १४ मे १९८७
संघनायक दुलिप मेंडीस जेफ क्रोव
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका

न्यू झीलंड क्रिकेट संघाने एप्रिल-मे १९८७ मध्ये तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कोलंबो क्रिकेट क्लब मैदानावर खेळविली गेलेली पहिली कसोटी अनिर्णित सुटली. तदनंतर कोलंबो शहरानजीक असलेल्या एका वस्तीत लिट्टेद्वारे पेरलेला बॉम्ब फुटल्याने ११३ नागरिकांचा जीव गेला. श्रीलंकन सरकारने आणीबाणी जाहीर केली आणि श्रीलंकन सेना आणि तमिळ फुटीरतावादी गट लिट्टे यांच्या तुंबळ युद्धाला सुरुवात झाली आणि श्रीलंकन यादवी युद्धाला तोंड फुटले. त्यामुळे श्रीलंकेत असणाऱ्या न्यू झीलंड संघाने पुढील संभाव्य धोका लक्षात घेऊन केवळ एक कसोटी सामना झाल्यानंतर लगेचच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१६-२१ एप्रिल १९८७
धावफलक
वि
३९७/९घो (१७३.५ षटके)
ब्रेन्डन कुरुप्पु २०१* (५४८)
रिचर्ड हॅडली ४/१०२ (३८.५ षटके)
४०६/५ (१६३ षटके)
रिचर्ड हॅडली १५१* (२४०)
रवि रत्नायके २/१११ (३७ षटके)

२री कसोटी[संपादन]

२४-२९ एप्रिल १९८७
धावफलक
वि

३री कसोटी[संपादन]

५-१० मे १९८७
धावफलक
वि

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२ मे १९८७
धावफलक
वि

२रा सामना[संपादन]

३ मे १९८७
धावफलक
वि

३रा सामना[संपादन]

१२ मे १९८७
धावफलक
वि

४था सामना[संपादन]

१४ मे १९८७
धावफलक
वि