Jump to content

"ओडिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८: ओळ २८:


}}
}}
'''ओडिशा''' [[भारत|भारताच्या]] पूर्व किनार्‍यावरील एक राज्य आहे.
'''ओडिशा''' [[भारत|भारताच्या]] पूर्व किनार्‍यावरील एक राज्य आहे. याच्या इंग्रजी Orissa या स्पेलिंगवरून या राज्याला ओरिसा म्हणून ओळखले जाते. मूळ नाव उड़िशा.


== इतिहास ==
== इतिहास ==
== भूगोल ==
== भूगोल ==
ओडिशा हे भरपूर खनिज संपत्ती असलेले राज्य आहे. छोटा नागपूरचे पठार व पूर्व घाट या राज्यात एकत्र येतात आणि या दोहोंतील खडकांच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे ओडिशामध्ये मोठय़ा प्रमाणावर [[खनिज|खनिजे]] मिळतात
ओडिशा हे भरपूर खनिज संपत्ती असलेले राज्य आहे. छोटा नागपूरचे पठार व पूर्व घाट या राज्यात एकत्र येतात आणि या दोहोंतील खडकांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ओडिशामध्ये मोठय़ा प्रमाणावर [[खनिज|खनिजे]] मिळतात
=== चतुःसीमा ===
=== चतुःसीमा ===
ओडिशाच्या पूर्वेस [[बंगालचा उपसागर]], दक्षिणेस [[आंध्र प्रदेश]], पश्चिमेस [[छत्तीसगढ]] तर उत्तरेस [[झारखंड]] ही राज्ये आहेत.
ओडिशाच्या पूर्वेस [[बंगालचा उपसागर]], दक्षिणेस [[आंध्र प्रदेश]], पश्चिमेस [[छत्तीसगढ]] तर उत्तरेस [[झारखंड]] ही राज्ये आहेत.
ओळ ३९: ओळ ३९:


ओडिशा राज्यात ३० जिल्हे आहेत.
ओडिशा राज्यात ३० जिल्हे आहेत.
== औद्योगिकिकरण व सामाजिक विरोध ==
== औद्योगिकीकरण व सामाजिक विरोध ==
तत्कालिन ओडिशातील (आताचे[[झारखंड]] मधील) [[जमशेदपूर]] येथे पहिला स्वदेशी पोलाद कारखाना स्थापन झाला आणि या भागातील [[खनिज]] संपत्तीमुळे येथील राज्यात मोठय़ा प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले. मात्र गेल्या ६० वर्षांतच विकासप्रकल्पांसाठी सुमारे ६० दशलक्ष ग्रामस्थांनी आपली घरे, जमिनी गमावल्या. त्यापैकी दोन दशलक्ष ग्रामस्थ एकटय़ा ओडिशातील आहेत. विकासप्रकल्पांतून स्थानिकांना लाभ मिळत नसल्याचा अनुभव त्यांनी जवळपास सहा दशके घेतला आहे. त्यातून शहाणे झालेले स्थानिक आता येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करत आहेत.
तत्कालीन ओडिशातील (आताचे[[झारखंड]] मधील) [[जमशेदपूर]] येथे पहिला स्वदेशी पोलाद कारखाना स्थापन झाला आणि या भागातील [[खनिज]] संपत्तीमुळे येथील राज्यात मोठय़ा प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले. मात्र गेल्या ६० वर्षांतच विकासप्रकल्पांसाठी सुमारे ६० दशलक्ष ग्रामस्थांनी आपली घरे, जमिनी गमावल्या. त्यापैकी दोन दशलक्ष ग्रामस्थ एकट्या ओडिशातील आहेत. विकासप्रकल्पांतून स्थानिकांना लाभ मिळत नसल्याचा अनुभव त्यांनी जवळपास सहा दशके घेतला आहे. त्यातून शहाणे झालेले स्थानिक आता येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करत आहेत.
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
=== शासकीय संदर्भ ===
=== शासकीय संदर्भ ===

२१:५५, २१ जुलै २०११ ची आवृत्ती

  ?ओडिशा

भारत
—  राज्य  —
Map

२०° ०९′ ००″ N, ८५° ३०′ ००″ E

गुणक: Coordinates: Unknown argument format

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,५५,७०७ चौ. किमी
राजधानी भुवनेश्वर
मोठे शहर भुवनेश्वर
जिल्हे ३०
लोकसंख्या
घनता
३,६७,०६,९२० (११ वा) (२००१)
• ३१४.४२/किमी
भाषा उडिया
राज्यपाल मुरलीधर चंद्रकांत भंडारे
मुख्यमंत्री नवीन पट्ट्नायक
स्थापित १ जानेवारी, १९४९ (1949-01-01)
विधानसभा (जागा) Unicameral (= १४७)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-OR
संकेतस्थळ: ओडिशा सरकार संकेतस्थळ

ओडिशा भारताच्या पूर्व किनार्‍यावरील एक राज्य आहे. याच्या इंग्रजी Orissa या स्पेलिंगवरून या राज्याला ओरिसा म्हणून ओळखले जाते. मूळ नाव उड़िशा.

इतिहास

भूगोल

ओडिशा हे भरपूर खनिज संपत्ती असलेले राज्य आहे. छोटा नागपूरचे पठार व पूर्व घाट या राज्यात एकत्र येतात आणि या दोहोंतील खडकांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ओडिशामध्ये मोठय़ा प्रमाणावर खनिजे मिळतात

चतुःसीमा

ओडिशाच्या पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस आंध्र प्रदेश, पश्चिमेस छत्तीसगढ तर उत्तरेस झारखंड ही राज्ये आहेत.

जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - ओरिसामधील जिल्हे.

ओडिशा राज्यात ३० जिल्हे आहेत.

औद्योगिकीकरण व सामाजिक विरोध

तत्कालीन ओडिशातील (आताचेझारखंड मधील) जमशेदपूर येथे पहिला स्वदेशी पोलाद कारखाना स्थापन झाला आणि या भागातील खनिज संपत्तीमुळे येथील राज्यात मोठय़ा प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले. मात्र गेल्या ६० वर्षांतच विकासप्रकल्पांसाठी सुमारे ६० दशलक्ष ग्रामस्थांनी आपली घरे, जमिनी गमावल्या. त्यापैकी दोन दशलक्ष ग्रामस्थ एकट्या ओडिशातील आहेत. विकासप्रकल्पांतून स्थानिकांना लाभ मिळत नसल्याचा अनुभव त्यांनी जवळपास सहा दशके घेतला आहे. त्यातून शहाणे झालेले स्थानिक आता येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करत आहेत.

बाह्य दुवे

शासकीय संदर्भ