"व्ही. नारायणसामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
| कार्यकाळ_आरंभ1 = २००९ |
| कार्यकाळ_आरंभ1 = २००९ |
||
| कार्यकाळ_समाप्ती1 = २०१४ |
| कार्यकाळ_समाप्ती1 = २०१४ |
||
| मतदारसंघ1 = [[पुडुचेरी (लोकसभा मतदारसंघ)| |
| मतदारसंघ1 = [[पुडुचेरी (लोकसभा मतदारसंघ)|पाँडिचेरी]] |
||
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1947|5|30}} |
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1947|5|30}} |
||
| जन्मस्थान = |
| जन्मस्थान = [[पाँडिचेरी]] |
||
| मृत्युदिनांक = |
| मृत्युदिनांक = |
||
| मृत्युस्थान = |
| मृत्युस्थान = |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] |
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] |
||
}} |
}} |
||
'''व्ही. नारायणसामी''' (तमिळ: வி. நாராயணசாமி; जन्म: ३० मे १९४७) हे [[भारत]]ाच्या [[ |
'''व्ही. नारायणसामी''' (तमिळ: வி. நாராயணசாமி; जन्म: ३० मे १९४७) हे [[भारत]]ाच्या [[पाँडिचेरी]] ह्या [[केंद्रशासित प्रदेश]]ाचे ६ जून २०१६पासूनचे [[मुख्यमंत्री]] आहेत. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य आहेत. नारायणसामींच्या अगोदर व्ही. वैथिलिंगम हे पाँडिचेरीचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. |
||
नारायणसामींच्या वडलांचे नाव वेलू आणि आईचे ईश्वरी. नारायणसामींनी पाँडिचेरीच्या टागोर आर्ट्‌स काॅलेजातून पदवी घेतली, मद्रास लाॅ काॅलॆजातून कायद्याची पदवी घेतली आणि त्यानंतर ते तमिळनाडूमधील चिदंबरम जिल्ह्यातल्या अन्नामलाई विश्वविद्यालयातून एल्एल.एम. झाले. |
|||
==राजकीय कारकीर्द== |
|||
⚫ | |||
नारायणसामी हे काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य (वर्किंग कमिटीचे सदस्य) आणि काही काळ सरचिटणीस (जनरल सेक्रेटरी) होते. भारत सरकारच्या [[मनमोहनसिंग]] पंतप्रधान असलेल्या दुसऱ्या खेपेच्या मंत्रिमंडळात ते संसदीय राज्यमंत्री होते. |
|||
==अन्य माहिती== |
|||
नारायणसामी ह्यांना व्हाॅलिबाॅल आणि बॅडमिंटन या खेळांची आवड आहे. एकेकाळी ते हे दोन्हीही खेळ खेळत. |
|||
त्यांच्या पत्नीचे माहेरचे नाव कलाई सेल्वी. त्यांचा विवाह १९ जून १९७७ रोजी झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. |
|||
⚫ | |||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
१९:५३, १३ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती
व्ही. नारायणसामी | |
विद्यमान | |
पदग्रहण ६ जून २०१६ | |
मागील | एन. रंगास्वामी |
---|---|
लोकसभा सदस्य
| |
कार्यकाळ २००९ – २०१४ | |
मतदारसंघ | पाँडिचेरी |
जन्म | ३० मे, १९४७ पाँडिचेरी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
व्ही. नारायणसामी (तमिळ: வி. நாராயணசாமி; जन्म: ३० मे १९४७) हे भारताच्या पाँडिचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशाचे ६ जून २०१६पासूनचे मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. नारायणसामींच्या अगोदर व्ही. वैथिलिंगम हे पाँडिचेरीचे दोनवेळा मुख्यमंत्री होते.
नारायणसामींच्या वडलांचे नाव वेलू आणि आईचे ईश्वरी. नारायणसामींनी पाँडिचेरीच्या टागोर आर्ट्स काॅलेजातून पदवी घेतली, मद्रास लाॅ काॅलॆजातून कायद्याची पदवी घेतली आणि त्यानंतर ते तमिळनाडूमधील चिदंबरम जिल्ह्यातल्या अन्नामलाई विश्वविद्यालयातून एल्एल.एम. झाले.
राजकीय कारकीर्द
नारायणसामी २००९ ते २०१४ दरम्यान पाँडिचेरपुडुचेरी लोकसभा मतदारसंघातून १५व्या लोकसभेचे सदस्य होते. २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांना अखिल भारतीय एन.आर.काँग्रेस-एन. रंगास्वामी काँग्रेसच्या आर. राधाकृष्णननी पराभूत केले.
नारायणसामी हे काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य (वर्किंग कमिटीचे सदस्य) आणि काही काळ सरचिटणीस (जनरल सेक्रेटरी) होते. भारत सरकारच्या मनमोहनसिंग पंतप्रधान असलेल्या दुसऱ्या खेपेच्या मंत्रिमंडळात ते संसदीय राज्यमंत्री होते.
अन्य माहिती
नारायणसामी ह्यांना व्हाॅलिबाॅल आणि बॅडमिंटन या खेळांची आवड आहे. एकेकाळी ते हे दोन्हीही खेळ खेळत.
त्यांच्या पत्नीचे माहेरचे नाव कलाई सेल्वी. त्यांचा विवाह १९ जून १९७७ रोजी झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.